Coronavirus Third Wave | कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेसारखी गंभीर होण्याची शक्यता नाही : स्टडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – एका अभ्यासात म्हटले आहे की, जर कोविड-19 (COVID-19) ची तिसरी लाट (Third Wave) आली तर ती दुसर्‍या लाटेसारखी गंभीर होण्याची शक्यता नाही. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (IJMR) मध्ये प्रकाशित गणिती ’मॉडलिंग’ विश्लेषणावर आधारित या अभ्यातात अधोरेखित केले आहे की, लसीकरणाच्या कक्षेचा विस्तार केल्याने कोरोना व्हायरसची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) मोठ्या प्रमाणात कमी केली जाऊ शकते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

अभ्यासात स्थितीची चर्चा करण्यात आली आहे की.
ज्यामध्ये 40 टक्के लोकसंख्येने दुसर्‍या लाटेच्या तीन महिन्यांच्या आता दोन्ही डोस घेतले आहेत.
यात म्हटले की, लसीकरणाचा प्रभाव संसर्गाच्या गांभिर्याला 60 टक्केपर्यंत कमी करण्यासाठी आहे.
अभ्यासानुसार यातून हे दिसते की.
संभाव्या तिसर्‍या लाटेच्या दरम्यान लसीकरण गांभीर्याला मोठ्या प्रमाणात कमी करू शकते.

’भारतात कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेची शक्यता : गणितीय मॉडल आधारित विश्लेषण’ च्या लेखकांमध्ये भारतीय आयुविज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) चे संदीप मंडल, बलराम भार्गव आणि समीरन पांडा (Sandeep Mandal, Balram Bhargava, Sameeran Panda) तसेच इम्पिरियल कॉलेज लंडनचे निमलन अरिनामिनपती यांचा समावेश आहे.

तिसर्‍या लाटेच्या संबंधीत चार संकलपानांवर विचार करताना अभ्यासात म्हटले आहे.
की संसर्ग-अधारित प्रतिकारशक्ती (Immunity) काळाच्या ओघात कमी होऊ शकते.
अगोदरपासून संक्रमित झालेले लोक पुन्हा संक्रमित होऊ शकतात.
जरी सध्याचा व्हायरस अपरिवर्तित राहिला.

संचालनालयाच्या सूत्रांनुसार, समितीमध्ये सिद्धा केंद्रीय संशोधन संस्था (एससीआरआय) चेन्नईचे प्रभारी संचालक डॉ. पी साथियाराजेश्वरन, राष्ट्रीय सिद्धा संस्थान (NIS) तंबरमच्या प्रोफेसर डॉ. मीनाक्षी सुंदरम, गव्हर्मेंट सिद्धा मेडिकल कॉलेज, प्राध्यापक ग्रेड 2 चे डॉ. जे श्रीराम, तमिळनाडु डॉ. एमजीआर मेडिकल विद्यापीठाचे महामारी विज्ञान विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. जोसेफ मारिया अदईकलाम आणि स्वाभिमान ट्रस्टचे ऑटिस्म तज्ज्ञ डॉ. प्रतिभन यांचा समावेश आहे.
संचालनालयाद्वारे कोरोना व्हायरसच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठीच्या तयारीचे पुनरावलोकन करण्यासाठी 21 जुलैला येथे बोलावलेल्या एका बैठकीत समिती गठित करण्यात आली.

Web Title :- Coronavirus Third Wave | third wave of coronavirus is not expected to be as serious as second wave study

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

हे देखील वाचा

ICC T20 World Cup । आयपीएल- 2021 नंतर आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचीही तारीख जाहीर, ‘या’ ठिकाणी होऊ शकतात सामने

TATA Group | ‘टाटा’ ग्रुपच्या ‘ताज’नं केली जगातील मातब्बर कंपन्यांवर मात

Pune News | पुण्यात भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; घोषणाबाजीनं कात्रज परिसर दणाणला, माजी मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती