Coronavirus | अलर्ट ! मुलांना कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका? जाणून घ्या कशाप्रकारे करावा त्यांचा व्हायरसपासून बचाव

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची (Coronavirus) दुसरी लाट सुरू असतानाच तज्ज्ञांनी तिसर्‍या लाटेबाबत (third wave) अलर्ट केले आहे (experts have alerted). यामध्ये छोट्या मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले जात आहे. परंतु इतके सांगूनही लोक निष्काळजीपणा करताना दिसत आहेत, जे सर्वांसाठी मोठे संकट बनू शकते. अशावेळी आवश्यकता आहे की आपण स्वताहून आपल्या मुलांना व्हायरस (Coronavirus) पासून वाचवले (protect your children) पाहिजे. याबाबत जाणून घेवूयात.

दिसू शकतात ही लक्षणे :-

-डोकेदुखी

-सर्दी

-खोकला

-हलका किंवा जास्त ताप

-घशात खवखव किंवा वेदना

-नाक वाहणे

-नाकाची वेदना

-शरीरात वेदना इत्यादी

असा करा बचाव :

मास्क घाला

घराच्या बाहेर जाताना मुलांना मास्क घाला. घरात येणार्‍या बाहेरील व्यक्तीला भेटत असाल तरी मास्क घाला. मास्कची स्वच्छता राखा.

घरातून बाहेर जाऊ देऊ नका

मुलांना बाहेर जाऊ देऊ नका. गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका.

बाहेरून येताच मुलांना भेटू नका

बाहेरून आल्यानंतर कुठेही स्पर्श करू नका, मुलांना भेटू नका.

जागरूक करा

मुलांना मास्क, सामाजिक अंतर, लोकांना कसे भेटावे, हात मिळवू नये इत्यादी गोष्टींसह कोविड-19 च्या नियमांबाबत सांगा.

हे देखील वाचा

Sangli Crime | ओढणीने गळफास घेऊन डॉक्टरची आत्महत्या, सांगलीतील धक्कादायक घटना

Pune Crime | जीवधन किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या उच्चशिक्षीत तरुणीचा पाय घसरून मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  coronavirus update follow these measures to protect children from the third wave of coronavirus

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update