कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर ताप किंवा वेदनांशिवाय दिसली ‘ही’ लक्षणे, तर करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – corona vaccine | टीओयच्या रिपोर्टनुसार, एका संशोधनातून समोर आले आहे की, कोरोनाची लस(corona vaccine) घेणार्‍या लोकांमध्ये धाप लागण्याचे एक नवीन लक्षण आढळून आले आहे. ही ती स्थिती आहे जिथे रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्यांच्या फुफ्फुसात पूर्णपणे हवा पोहचते. याशिवाय काही लोकांनी कान दुखणे, सूजलेल्या ग्रंथी आणि शिंका येणे अशी लक्षणे सांगितली आहेत.

कुणाला जास्त धोका –
शिंकण्याबाबत शास्त्रज्ञांना आढळून आले की, 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये हे 24 टक्के जास्त सामान्य आहे, ज्यांनी लस घेतली आहे. संशोधनानुसार अशा महिला ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे आणि ज्या अस्थमा किंवा अन्य फुफ्फुसाच्या संसर्गाच्या रूग्ण आहेत, त्यांना लसीकरणानंतर संसर्गाचा धोका जास्त असतो. याशिवाय, ज्यांना लठ्ठपणाची समस्या होते, त्यांना लस घेतल्यानंतर संक्रमित होण्याची जास्त शक्यता होती.

लस आहे आवश्यक –
अजूनपर्यंत कोरोनाची लसच व्हायरसपासून बचाव करण्याचे एकमेव साधन आहे. जरी तुम्ही तरूण आणि निरोगी असाल किंवा सर्वात कमजोर श्रेणीत येत असाल, कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने जवळपास प्रत्येक त्या व्यक्तीला प्रभावित केेले आहे. यासाठी, हे अत्यंत महत्वाचे आहे की जेव्हा एखादा स्लॉट मिळेल व्हॅक्सीन आवश्य घ्या.

लस घेतल्यानंतर सुद्धा संसर्गाचा धोका –
लस कारोनावरील उपाय असला तरी याचा अर्थ असा नाही की, तुम्ही संक्रमित होऊ शकत नाही. किंग्ज कॉलेज लंडनमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार असे आढळून आले की, व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा व्हायरसने लोक संक्रमित होऊ शकतात. मात्र, तज्ज्ञ सांगतात की, अशा प्रकरणांची संख्या कमी आहे.

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

Adar Poonawalla Security | सुरक्षेची मागणी करताच सुरक्षा पुरवणार, राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

Latur News | पावसाळा सुरू झाल्यानंतरही अहमदपूर तालुका तहानलेलाच, 44 गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

मराठा आंदोलनास कारणीभूत ठरलेले ‘कोपर्डी’ पुन्हा चर्चेत

मोदी-ठाकरे, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यासह ‘या’ दिग्गजांच्या भेटीगाठींचा काय आहे अर्थ ? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग

Pune Traffic News | लॉकडाउनचा अंदाज न आल्याने ‘अनलॉक’ नंतर शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीची ‘कोंडी’; पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईनच्या ‘अनियोजित’ कामांचा वाहनचालकांना फटका

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Title : coronavirus vaccine side effects symptoms do not panic consult doctor