Coronavirus : अभिनेत्री कियारा आडवाणीच्या ‘या’ 5 समर लुक्सनं करा उन्हाळ्याचं स्वागत ! तुम्हीदेखील ट्राय करू शकता

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी आपल्या अ‍ॅक्टींग सोबतच फॅशन आणि स्टाईलसाठीही फेमस आहे. 2014 साली कियारानं बॉलिवूड डेब्यू केला होता. आता ती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करिअरच्या काही काळातच तिनं खूप पॉप्युलॅरिटी मिळवली आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे. जर तुम्हीही समर स्टायलिंगच्या नवीन लुकच्या शोधात असाल तर कियाराहून चांगल्या स्टायलिंग टिप्स आणखी कोण देऊ शकतं. आज कियाराचे 5 समर लुक्स जाणून घेऊयात.

1) नियॉन स्टायलिंग- कियारानं नियॉन कलरसोबत ब्राऊन कलरची हाय वेस्ट पँट घातली आहे. तुम्हीदेखील या कलरसोबत एक्सपेरीमेंट करू शकता.

2) पोल्का ड्रेस- 2020 मधील सर्वात पॉप्युलर ट्रेंड आहे पोल्का डॉट्स. रेट्रो स्टाईल ड्रेसेसपासून तर टॉपपर्यंत. तुम्ही पोल्का डॉट्स वाला ड्रेस घालू शकता.

3) पांढरा आऊटफिट- हा रंग प्रत्येक मुलीकडे असायलाच हवा. अनेक प्रकारे तुम्ही ड्रेसला स्टाईल करू शकता. कियारानं डेनिम जॅकेट आणि हिल्स घालून स्टाईल कॅरी केली आहे.

View this post on Instagram

💙

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

4) स्लोगन टी शर्ट- या टीशर्टमधून तुम्ही कियारा प्रमाणेच बोल्ड स्टेटमेंट फ्लाँट करू शकता. तुम्ही याला जिन्स, शॉर्ट्स किंवा स्कर्टसोबत पेअर करू शकता.

View this post on Instagram

My date last night💯

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

5) ऑफ शोल्डर- उन्हाळ्यात सर्वांनाच हलके कपडे आवडतात. जर तुम्हाला ऑफ शोल्डर स्टाईल आवडत असेल तर तुम्हीही कियाराची ही स्टाईल कॉपी करू शकता.

View this post on Instagram

🌻 @urvashijoneja @varnikaaroraofficial

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

View this post on Instagram

Saturday night plan! 💃🏻🏠✌🏻

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

View this post on Instagram

💜 #anissamaangayi

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like