Coronavirus : डोनेशन देऊनही का केलं नाही जाहीर ? अभिनेता जॉन अब्राहमनं केला ‘खुलासा’ !

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेक सेलेब्रिटी डोनेशनमुळं चर्चेत आहेत. परंतु या सगळ्यात जॉन अब्राहमची कोणतीही डोनेशनची खबर समोर आली नाही. याचा खुलास खुद्द जॉननं केला आहे की, त्यानं डोनेशन देऊनही त्याबद्दल सांगितलं का नाही.

एका इंग्रजी वृत्तानुसार, जॉन म्हणाला, जे लोक असं काम करत आहेत ते चांगलं काम करत आहेत. त्याच्या सारखे लोक कोणत्याही प्रकारे काही पब्लिक करणार नाहीत. जॉनप्रमाणे इतरही काही कलाकार आहे ज्यांनी डोनेशन दिलं पण जाहीर केलं नाही.

https://www.instagram.com/p/B-6PmidB53l/

जॉन सांगतो, इंडस्ट्रीतील एकानं त्याला सांगितलं की, आता गुडविल मिळवण्याची वेळ आहे. परंतु हे चुकीचं आहे. गुडविलनं का होणार आहे. लोकं इथं अडचणीत आहेत. हो परंतु जे लोक मदत केल्याचं जाहीर करत आहेत ते चुकीचं करत आहेत असं नाही. जे मदत करत आहेत त्यांना माझा सलाम आहे. फक्त मला जाहीर नव्हत करायचं मी नाही केलं असंही तो म्हणाला.

https://www.instagram.com/p/B-3de1wBrTo/

जॉन सांगतो की, आता वर्षाअखेरीपर्यंत सर्वकाही ठिक होणार नाही. सध्या तो सेलफ आयसोलेशनमध्ये आहे आणि घरच्या खाण्याचा आनंद घेत आहे. त्यानं दोन दिवस आधीच मेरा भारत महान ही कविता गायली होती. ही कोरोनावरील एक कविता होती.

https://www.instagram.com/p/B-0-_rxBskT/

https://www.instagram.com/p/B-v2DBMh2mJ/

https://www.instagram.com/p/B-Tj598h9iI/

https://www.instagram.com/p/B-WHzoehiRX/