Corporator Keshav Gholve | खंडणी प्रकरणी माजी उपमहापौर आणि भाजपाचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना मध्यरात्री अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Corporator Keshav Gholve | पिंपरीतील कापड मार्केटमधील दुकानदारांकडून खंडणी घेतल्याच्या आरोपावरून पिंपरी पोलिसांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri Chinchwad Corporation) माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक केशव घोळवे (Former Deputy Mayor of PCMC and Corporator Keshav Gholve ) यांच्यासह तिघांना अटक केली (BJP Corporator Keshav Gholve Arrested In Extortion Case) आहे. मध्यरात्री ही अटक करण्यात आल्याची माहिती बुधवारी सकाळी समोर आल्यानंतर संपुर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे. (Corporator Keshav Gholve)

 

 

 

 

FIle photo

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर डब्बू आसवाणी (Dabbu Aswani) यांच्या नावाने काहीजण पैसे गोळा करत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अनेक व्यापार्‍यांनी त्याबाबत आसवाणी यांच्याकडे विचारणा केली. अशी माहिती समजल्यानंतर आसवाणी यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू झाला. दरम्यान, पिंपरी पोलिसांनी भाजप नगरसेवक केशव घोळवे गुड्डू यादव (Guddu Yadhav) यांच्यासह तिघांना अटक केली आहे. हे खंडणी प्रकरण काही लाखांचे असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांच्या तपासाअंती खंडणीचा खरा आकडा समोर येणार आहे. प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

 

Web Title : Former Deputy Mayor and current BJP corporator Keshav Hanumant Gholve ​​arrested in midnight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’