Corporator Pramod Bhangire | अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला अखेर यश ! हांडेवाडी, काळेपडळ परिसरात 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार

पोलीसनामा ऑनलाइम टीम – Corporator Pramod Bhangire | नव्याने प्रस्थापित झालेल्या प्रभाग क्र. 44 व 46 मधिल परिसरामध्ये स्मार्ट सिटी (Pune Smart City) अंतर्गत अनुषंगाने संपूर्ण काळेपडळ (Kalepadal) परिसर तसेच हांडेवाडी (Handewadi) परिसरात पिण्याचे पाण्याची लाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. या कामाचा शुभारंभ नगरसेवक प्रमोदनाना वसंत भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

गेल्या अनेक दिवसांचे स्वप्न सत्यात उतरत असताना, मागील अनेक वर्षांपासून माझ्या माता -भगिनींना होणाऱ्या पाणीटंचाईसारख्या (Water scarcity) समस्येपासून मुक्तता होणार असल्याची भावना प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांनी व्यक्त केली.

 

अनेक अडचणींचा सामना करत अंतिम टप्प्यातील कामाला वन विभागाचा (Forest Department) अडथळा निर्माण होत होता.

 

रामटेकडी येथील टाकीपासून ते आपल्या भागाकडे येणाऱ्या लाईन मध्ये वन खात्याची झाडे पाईपलाईनमधे (Pipeline) येत होती. मात्र प्रमोद भानगिरे यांनी वन अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना योग्य त्या कागद पत्रांची पूर्तता केली.

 

Web Title :- Corporator Pramod Bhangire | Success after many years of struggle! Drinking water will be available 24 hours in Handewadi, Kalepadal area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 334 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | तडीपार सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

 

Pune Corporation | शेवटच्या टप्प्यात महापालिकेतील सभा, बैठकांच्या कामकाजांत नियमांना ‘छेद’ ! नाव समितीमध्ये वादावादी तर सर्वसाधारण सभाही रेटून नेली

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पंचायत समितीमधली महिला कनिष्ठ सहायक 500 रुपये लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात