Pune News | पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाकडून रहिवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे (BJP Corporator Archana Musale) यांच्या पतीने मधुकर (Madhukar Musale) आणि भावाने इमारतीत राहणाऱ्या एका राहिवाशाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Pune BJP Corporator Archana Musale Husband Madhukar Musale and Brother beaten up neighbor video goes viral)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

याबाबत चतुःशृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) तक्रार देण्यात आली आहे. अर्चना मुसळे या भाजपच्या विद्यमान नगरसेविका (BJP Corporator Archana Musale) आहेत. ‘त्या’ औंध (Aundh) येथील क्लोरीयन पार्क (Chlorine Park) या एका बहुमजली इमारतीत राहतात. याच ठिकाणी यातील मारहाण झालेली व्यक्ती देखील राहते. दरम्यान या व्यक्तीने मुसळे यांच्या विरोधात पत्रके वाटली असल्याच्या कारणावरून त्यांनी मारहाण केली असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी सांगितले की, दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Corporator Pune News | Pune BJP Corporator Archana Musale Husband Madhukar Musale and Brother beaten up neighbor video goes viral

 

हे देखील वाचा

Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ !
पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल;
पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

Maharashtra Monsoon | बळीराजांवर अस्मानी संकट !
राज्यात पुढील 10 दिवस पावसाची दांडी, हवामान खात्याचा अंदाज

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्या कारवर सोलापूरमध्ये दगडफेक,
गोळ्या मारल्यातरी गप्प बसणार नाही, पडळकरांची प्रतिक्रिया

Covid-19 : मागील 24 तासात सापडले कोरोनाचे 48786 नवीन रूग्ण, कालच्या तुलनेत 6% जास्त प्रकरणे

Gopichand Padalkar। ‘घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय, मुद्यावरून गुद्द्यावर आलीय’