वाइल्ड पार्टी : खिडकीत ‘सेक्स’ करणारं ‘कपल’ ९ व्या मजल्यावरून कोसळलं !

पीट्सबर्ग (रुस) : वृत्तसंस्था – वाइल्ड पार्टी दरम्यान संभोग करत असताना एक कपल ९ व्या मजल्यावरून खाली कोसळले. यामध्ये ३० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिला पडल्यानंतर तिचा सहकारी तिच्या अंगावर पडला. ही घटना रुसमधील पीट्सबर्ग या ठिकाणी ५ जुलै रोजी घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आली नाही.

घटनेच्यावेळी हे जोडपे खिडकीमध्ये संभोग करत होते. पहिल्यांदा महिला खाली पडली. त्यानंतर २९ वर्षीय व्यक्ती खाली पडला असल्याची माहिती घटनेचा तपास करत असताना पोलिसांना मिळाली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर व्यक्ती तिच्या अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी महिचा मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी महिलेच्या अंगावर कोणतेच कपडे नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाइल्ड पार्टी: खिड़की पर संबंध बना रहे थे कपल, 9वीं मंजिल से गिरे
मृत महिला आणि जखमी व्यक्ती एका अपार्टमेंटमध्ये जवळच्या नातेवाईकांसोबत पार्टी करत होते. पार्टीदरम्यान ही घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे. शेजाऱ्यांनी सांगितलेल्या माहिती प्रमाणे, सर्वप्रथम घरातून टीव्ही खाली पडला. त्यानंतर हे जोडपे खाली पडले. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी वाइल्ड पार्टी सुरु होती. ही घटना घडली त्यावेळी इतर दोनजण घरामध्ये होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही. या घटनेला त्या व्यक्तींना जबाबदार धरण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like