Covid 19 | हवेत आहे का कोरोना? आता ‘या’ डिव्हाईसने समजू शकते, जाणून घ्या कसं काम करतो

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Covid 19 |आता CSIR ने एका अशा डिव्हाईसचा शोध लावला आहे जो हवेत सुद्धा कोरोना (Covid 19) ची चाचणी करू शकतो. बंद खोलीत कोरोना (Covid 19) आहे किंवा नाही याची चाचणी करण्यासाठी हा डिव्हाईस उपयोगी पडले. CSIR च्या नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीने हा डिव्हाईस विकसित केला आहे. नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरी बंगळुरू (National Aerospace Laboratories Bangalore) चे डायरेक्टर जितेंद्र जे. जाधव (Director Jitendra J. Jadhav) यांच्यानुसार खोली किंवा हॉलमध्ये उपस्थित सदस्यांना स्वताला क्वारंटाईन करण्याचा मेसेजसुद्धा पाठवला जातो. या डिव्हाईसचे नाव पॅन सीएसआयआर एयर सॅम्पल ठेवले आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

कसे काम करतो डिव्हाईस
हा डिव्हाईस कोणत्याही खोलीत किंवा हॉलमध्ये ठेवला जातो. खोलीतील हवेला तो आपल्याकडे खेचतो. जर व्हायरस हवेत असेल तर तो या डिव्हाईसमध्ये जाईल. यास दिवसा काही वेळ खोलीत ठेवल्यानंतर डिव्हाईसच्या मेम्ब्रेनची आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल. जर ती पॉझिटिव आली तर हॉलमध्ये उपस्थित सदस्यांना एक मेसेज पाठवला जाईल की तुम्ही संक्रमित ठिकाणी आहात.

हवेतून पसरणारा संसर्ग आहे कोरोना
CSIR च्या एका नवीन संशोधनात समजले आहे की, कोरोना व्हायरस हवेतून पसरणारा संसर्ग आहे. कोरोना होण्याची शक्यता शारीरिक अंतर आणि मास्क घालण्यावर पूर्णपणे अवलंबून आहे.
तसेच बंद घर आणि हॉस्पिटलमध्ये, जिथे अनेक पॉझिटिव्ह रूग्ण आहेत, हवेतील संसर्ग पकडण्याची शक्यता जास्त होते.
अलिकडेच लँसेटच्या एका संशोधनात सुद्धा यास हवेतून पसरणारा व्हायरस म्हटले होते.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : covid 19 is in the air now this csir device will find know how it works

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह
2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि
दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात;
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान