पाकच्या हसन अलीनंतर ‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर होणार भारताचा जावई !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने भारतीय मुलीबरोबर लग्न केल्यानंतर आता आणखी एक क्रिकेट खेळाडू भारताचा जावई होणार आहे. २० तारखेला दुबईमध्ये त्याने हरियाणातील शामिया या मुलीशी लग्न केले होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा भारतीय मुलीशी लग्न करणार असून लवकरच तो भारताचा जावई होणार आहे.
 मैक्सवेल और विनी कब शादी रचाएंगे ये तो अभी तय नहीं हुआ है लेकिन जल्द ही ये दोनों हमसफर बनने का फैसला कर सकते हैं.
ऑस्ट्रेलियाचा हा अष्टपैलू खेळाडू भारतीय वंशाची विनी रमन हिच्याबरोबर नात्यात असून ते लवकरच लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. मागील काही वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये असून सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून मॅक्सवेलने स्वतः त्याचा फोटो शेयर केला आहे. त्यामुळे आता ते कधी लग्न करणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
 ग्लेन मैक्सवेल और विनी रमन की तस्वीरें सोशल मीडिया पर अक्सर देखी जाती हैं. खुद मैक्सवेल और विनी एक दूसरे की फोटोज शेयर करते हैं.
दरम्यान, याआधी देखील पाकिस्तानचा क्रिकेटर शोऐब मलिक याने भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिच्याशी विवाह केला आहे. त्यामुळे आता हे दोघे लग्न करतात कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like