ICC World Cup 2019 : ‘भगव्या’ जर्सीत ‘असे’ दिसले भारताचे स्टार खेळाडू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने विंडीजचा १२५ धावांनी दणदणीत पराभव करत आपला पाचवा विजय साजरा केला. याचबरोबर भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच भारतीय संघाने सेमीफायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे.

 आईसीसी ने नए नियम के अनुसार आईसीसी इवेंट में एक मैच में एक जैसे रंग वाली ड्रेस पहनकर दोनों टीमें मैदान पर नहीं उतर सकती. फोटो क्रेडिट : ट्विटर

भारताने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहत गुणतक्त्यात पहिल्या चारमध्ये आपले स्थान कायम राखलं आहे. आतापर्यंत स्पर्धेत प्रत्येक संघाचे जवळपास सहा ते सात सामने झाले असून आता सेमीफायनलमधील जागांचा गुंता सुटण्यास सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत या तीन संघाचे स्थान पक्के असताना चौथ्या स्थानासाठी चुरस वाढलेली दिसून येत आहे.

 टीम इंडिया की नई जर्सी का रंग भगवा होने को लेकर काफी विवाद भी हुआ है. भारत में कई राजनीतिक दलों ने इस मामले में बीसीसीआई को घेरा. उनका कहना था कि बीसीसीआई ने यह रंग केंद्र सरकार को खुश करने के लिए चुना. वहीं आईसीसी ने इन आरोपों पर कहा कि कलर कॉम्बिनेशन उनकी तरफ से बीसीसीआई को भेजा गया था और उन्हें वहीं कॉम्बिनेशन चुना जो उन्‍हें ठीक लगा. फोटो क्रेडिट : ट्विटर

भारत आपला पुढील सामना उद्या इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी या सामन्यात घालण्यात येणाऱ्या खास जर्सीचे काल अनावरण केले. त्यानंतर आता भारतीय खेळाडूंचे या जर्सीमधील फोटो समोर आले आहेत. भारत या सामन्यात खेळताना वेगळ्या रंगाच्या जर्सीत खेळणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या जर्सीचा रंग मिळताजुळता असल्याने एका संघाला सामन्यावेळी वेगळी जर्सी घालावी लागणार आहे.

 ऐसे में एक टीम की जर्सी का रंग बदला जाना चाहिए.यह नियम फुटबॉल के अवे और होम मुकाबलों में पहनी जाने वाली जर्सी से प्रेरित होकर बनाया गया है.ऐसे मामलों में मेजबान टीम को ही अपनी पूर्व ‌निर्धारित रंग की जर्सी पहनने की अनुमति होती है. फोटो क्रेडिट : ट्विटर

यामुळे भारतीय संघासाठी खास निळ्या आणि भगव्या रंगाची जर्सी तयार करण्यात आली आहे. मात्र या जर्सीवरून मोठ्या प्रमाणात वाद देखील झाले होते. यावर आयसीसीने उत्तर दिलं असून बीसीसीआयला आयसीसीने जर्सीचे रंग आणि डीझाईन पाठवलं होतं असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या जर्सीवरून होणारा वाद बंद झाला आहे. यजमान इंग्लंड आणि भारताच्या जर्सीचा रंग एकच असल्याने आयसीसीच्या नियमांनुसार प्रतिस्पर्धी संघाला वेगळ्या जर्सीत खेळावे लागते. त्यामुळे भारतीय संघ या जर्सीत खेळणार आहे.

 विश्व कप में मेन इन ब्लू यानी भारतीय टीम का विजयी अभियान जारी है. 30 जून को इंग्लैंड के खिलाफ विराट कोहली की टीम मैदान पर उतरेगी. दोनों टीमों के लिए मैच अहम होगा. जहां इस जीत के साथ भारतीय टीम सेमीफाइनल में प्रवेश कर लेगी. वहीं टूर्नामेंट से बाहर होने की कगार पर खड़ी इंग्लिश टीम अगर यह मैच जीत जाती है तो उसे एक और जीवनदान मिल जाएगा. रविवार को होने वाले इस मुकाबले में भारतीय टीम एक अलग ही रंग में नजर आने वाली है. यहां इंग्लैंड के खिलाफ टीम इंडिया नीली नहीं भगवा जर्सी में मैदान पर उतरेगी. फोटो क्रेडिट : ट्विटर

दरम्यान, या स्पर्धेत भारतीय संघ भन्नाट फॉर्ममध्ये असून आतापर्यंत एकही सामन्यात पराभूत झालेला नाही. त्यामुळे भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजण्यात येत आहे.

चयापचय प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी अशी घ्या काळजी

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

अशोक चव्हाणांना ८ वर्षांत न जमलेले ‘ते’ काम १ महिन्यात केले : खासदार चिखलीकर

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन