‘या’ क्रिकेटर्सच्या बायका आहेत लहान वयाच्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – असे म्हणतात की, प्रेम आंधळे असते. काही जोडप्यांकडे पाहिले तर याची प्रचिती नक्की येईल. प्रेमात वय जात धर्म रंग रुप काही पाहिलं जात नाही. काही काही कपल हे सिद्ध करताना दिसतात. अनेक असे कपल आहे ज्यांच्या वयात खूपच अंतर असते. तर काहींची जोडी खूप विचित्रही असते जी पाहून कोणीही चकित होईल. आज आपण क्रिकेट जगतातील अशा खेळाडूंविषयी माहिती घेणार आहोत ज्यांची पत्नी त्यांच्या वयाच्या तुलनेत खूपच लहान आहे.

क्रिकेट विश्वात असे काही खेळाडू आहेत ज्यांना खूपच कमी वयाच्या मुलींशी लग्न करावं लागलं आहे. असे खेळाडून कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात. या भारतासह इतर देशाच्या खेळाडूंचाही समावेश आहे. चला तर त्या खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.

1) इरफान पठाण
इरफान पठाण भारतीय टीमचे उत्तम खेळाडून राहिले आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो की, इरफानने साफा बेग नावाच्या मुलीशी लग्न केलं आहे. साफा बेग इरफानपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

Irfan Pathan

2) शोएब अख्तर
शोएब अख्तरला रावलपिंडी एक्स्प्रेस मानलं जातं. शोएब पाकिस्तानचा खतरनाक खेळाडू आहे. शोएबच्या पत्नीचे नाव रुबाब आहे. ती शोएबपेक्षा 18 वर्षांनी लहान आहे.

Shoaib Akhtar

3) वसिम अकरम
पाकिस्तानातील उत्तम खेळांडूपैकी एक म्हणजे वसिम अक्रम आहे. वसिमच्या पत्नीचे नाव शौनियारा असून ती वसिमपेक्षा 17 वर्षांनी लहान आहे.

Wasim Akram

4) महेंद्रसिंग धोनी
भारतीय टीमचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या पत्नीचे नाव साक्षी आहे. साक्षी महेंद्रसिंग धोनीहून 7 वर्षांनी लहान आहे.

MS Dhoni

 

Loading...
You might also like