KL राहुल आणि अथियाच्या नात्यावर वडिल सुनील शेट्टीनं केलं ‘शिक्कामोर्तब’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रिकेटपटू हार्दिक आणि नताशानंतर आता चाहते आशा करत आहेत की, केएल राहुल आणि अ‍ॅक्ट्रेस अथिया शेट्टी यांनीही आपलं नातं जाहीर करावं. दीर्घकाळापासून दोघांच्या अफेअरची चर्चा आहे. असं असतानाच अ‍ॅक्टर आणि अथियाचे वडिल सुनील शेट्टीनं त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सुनील शेट्टीनं सांगितलं आहे की, त्याला माहिती आहे की, मुलं कोणाला डेट करत आहेत. त्याला यापासून काहीच प्रॉब्लेम नसल्याचंही त्यानं म्हटलं आहे.

सुनील शेट्टीनं त्याची दोन्ही मुलं अहान आणि अथियाच्या पार्टनरबाबत भाष्य केलं आहे. सुनील शेट्टी म्हणाला की, “माझी मुलं ज्यांना डेट करत आहेत ते चांगले आहेत. दोघांचंही कुटुंब नम्र स्वभावाचं आहे. ते एखाद्या हातमोज्याप्रमाणे आमच्यासोबत फिट होतात.”

https://www.instagram.com/p/B63VU0TJ7v7/

नुकतेच केएल राहुलनं अथिया आणि त्याचे फोटो सोशलवर शेअर केले होते. यात दोघांचाही रोमँटीक अंदाज दिसत होता. यानंतर दोघांचे हे फोटो खूप व्हायरल झाले होते आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी वेग धरला होता. परंतु दोघांनीही अद्याप याबाबत काही भाष्य केलेलं नाही.

https://www.instagram.com/p/B60mMqvhJ6H/

अथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर हिरो या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. 2015 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. अथिया नुकतीच नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत मोतीचूर चकनाचूर सिनेमात दिसली होती.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !