Video : महेंद्रसिंग धोनीच्या ‘बर्थडे पार्टी’ला विराट कोहली, रोहित शर्मा नसल्याने ‘उलट-सुलट’ चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काल झालेल्या सामन्यात धोनीने आपली विकेट किपिंगची जादू सर्वांना दाखवली. धोनीचे चाहते काही कमी नाहीत. धोनीचा आज वाढदिवस आहे. काल झालेला सामना सहज जिंकून धोनीला त्याच्या वाढदिवसाचेच गिफ्ट मिळाले म्हणायला हरकत नाही. कारण भारतीय संघाने सेमीफाइनलमध्ये प्रवेश केला आहे. धोनीला या समन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण त्याने यष्टीरक्षक म्हणून मोलाची कामगिरी केली आहे. मात्र, महेंद्रसिंग धोनीच्या बर्थडे पार्टीला विराट कोहली आणि रोहित शर्मा उपस्थित नसल्याने क्रिकेट विश्वात तसेच धोनीच्या चाहत्यांमध्ये उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

https://www.instagram.com/p/BzmM9mvBwsq/?utm_source=ig_web_copy_link

ms dhoni birthday,ms dhoni bday party, ms dhoni birthday party, ms dhoni india team, ms dhoni world cup 2019, एमएस धोनी बर्थडे, एमएस धोनी पार्टी, एमएस धोनी बर्थडे पार्टी, टीम इंडिया

धोनीचा वाढदिवस आणि भारतीय संघाचा विजय आणि सेमीफाइनलमध्ये एन्ट्री सर्व आनंद एकत्रच आले. त्यामुळे धोनीने भारताच्या विजयासह वाढदिवसाची चांगली पार्टी केली. यात धोनीची पत्नी साक्षी, मुलगी झीवा, जवळचे काही मित्र होते. भारतीय संघातील केदार जाधव, हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत हे या पार्टीत दिसून आले. त्यात केक कापतानाही फक्त काहीच जण तेथे उपस्थित दिसले. वाढदिवस साजरा केला. यावेळी यापैकी इतर खेळाडूंना लक्षात आले नाही. केकच्या कापणीत फक्त काही जण उपस्थित होते. चर्चेचा विषय म्हणजे या वेळी संघातील महत्त्वाचे खेळाडून जसे विराट कोहली, रोहित शर्मा उपस्थित नव्हते.

https://www.instagram.com/p/BzmNI8FBWig/?utm_source=ig_web_copy_link

धोनीच्या पार्टीवेळी हे खेळाडू रात्री उशीरा पर्यंत सेमिफाइनलच्या समन्याची तयारी करत होते. त्यामुळे हे खेळाडू तेथे उपस्थित नव्हते. पण पत्रकरांशी बोलताना हिटमॅन रोहित शर्माने धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच डे ७ म्हणजे धोनीच्या वाढदिवसाच्या दिवसाचा दिवस. संघ पुढील सामन्यासाठी मँचेस्टर किंवा बर्मिंगहॅमला जाणार आहे की नाही हे माहित नाही, परंतू बसमधून जाताना केक कापणार असल्याची माहिती रोहितने यावेळी दिली.

https://www.instagram.com/p/BzmJOMshMeL/?utm_source=ig_web_copy_link

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा