Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

भोपाळ : वृत्तसंस्था – Crime News | मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बैतूल जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या नववीतील एका विद्यार्थ्याने आपली स्कूल बस सुटल्याने नाराज होऊन गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. ही घटना बैतूल जिल्ह्याच्या मुख्यालयापासून जवळपास 40 किलोमीटर दूर असलेल्या घोडाडोंगरीच्या पोलीस चौकीजवळील (Ghodadongri Police Station) आमडोहमध्ये (Crime News) घडली आहे.

या विद्यार्थ्यांचे नाव राहुल सरदार (Rahul Sardar) असून तो नववीमध्ये शिकत होता. सोमवारी तो शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडत रस्त्यावर पोहोचला. मात्र, त्या आगोदरच त्याची स्कुल बस गेली होती. तो रडत घरी आला आणि त्याने घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन (Sucide News) आपल्या आयुष्याचा शेवट केला. राहुलचे चुलते कनिक सरदार (Kanik Sardar) यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल दररोज शाळेत जात असे. तो कधीच शाळेत अनुपस्थित राहिला नाही. अशात बस सुटल्यामुळे शाळेत जाता येणार नसल्याने तो नाराज झाला. याच कारणामुळे त्याने घरामागील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या (Sucide News) केली. (Crime News)

तसेच 14 वर्षीय राहुल अभ्यासात अतिशय हुशार होता. प्रत्येक विषयात त्याला चांगले गुण मिळत असे. त्याला अभ्यासाची अतिशय आवड होती. तो दररोज शाळेत जात असे. मात्र सोमवारी स्कूल बस निघून गेल्याने शाळेत जाता आलं नाही. त्यामुळे तो अतिशय दुःखी झाला. याच कारणामुळे त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली असे राहुलचे काका कनिक सरदार यांनी सांगितले. राहुलने एवढ्याशा कारणावरून उचललेल्या पाऊलामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title : Crime News | 14 years old student dies by suicide after missing school bus in Ghodadongri Police Station area of madhya pradesh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

R. Ashwin | T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आर.अश्विनचे स्थान पक्के, ‘या’ दिग्गजानं दिली माहिती

Nana Patole | भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल

High Cholesterol | वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात ‘या’ गोष्टी, जेवणात करा समाविष्ट, जाणून घ्या

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात मोठे बदल? तात्काळ जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

Sangli District Bank Election | मंत्री विश्वजीत कदम यांना धक्का ! मावसभाऊ आमदार विक्रम सावंत यांचा पराभव

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमालेंना गाडीखाली चिरडण्याची धमकी ! 15 लाखांच्या खंडणीप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात FIR