Crime News | धक्कादायक ! कारमध्ये ‘सेक्स’ करताना 15 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

ब्राझील : वृत्तसंस्था – Crime News | ब्राझील (Brazil) मधील साओ पाउलो (Sao Paulo) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथील एका कारमध्ये शारीरिक संबंध (physical relation) ठेवत असताना अल्पवयीन मुलीचा हृदयविकाराच्या (heart attack) झटक्यानं मृत्यू (Death) झाला आहे. मुलीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या हिंसेच्या खुणा अथवा निशाण नाहीत. परंतु, सध्या या प्रकरणाची संशयित मृत्यू अशी नोंद (Crime News) करत तपास सुरू करण्यात आला असल्याचं पोलिसांनी (Police) सांगितलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साओ पाओलो (Sao Paulo) येथील एक 15 वर्षीय मुलगी एका 26 वर्षाच्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवत असतानाच तिला हृदयविकाराचा झटका आला. यामध्येच तिचा मृत्यू झाला आहे. तर, 26 वर्षीय व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं की, मी आणि गेब्रियली डिक्सन (Gabrielly Dickson) आपल्या कारमध्ये शारीरिक संबंध ठेवत होतो. त्यावेळी अचानक गेब्रियली डिक्सन (Gabrielle Dixon) बेशुद्ध झाली. यानंतर मी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु तिचा मृत्यू झाला. तर, डिक्सन हिचे ओठ आणि त्वचा पिवळी पडली, तसेच, तिचे हातही मागे वळलेले होते. बेशुद्धावस्थेतच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यादरम्यान डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण, ते अपयशी ठरले. असं त्या 26 वर्षीय व्यक्तीनं पोलिसांना (Police) सांगितलं आहे.

दरम्यान, स्टेट डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सिक्योरिटीने असं सांगितलं आहे की,
गेब्रियली हिच्यावर उपचार करणाऱ्या नर्सला तिच्या गुप्तांगात रक्त दिसलं आहे.
पोलिसांनी हिंसेच्या अंगानं देखील याप्रकरणी तपास करण्याचा प्रयत्न केला.
परंतु, अशाप्रकराच्या कोणत्याही खुणा आढळून आल्या नसल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.
तसेच, संबंधित त्या व्यक्तीनं 15 वर्षीय गेब्रियली हिच्यासोबत संबंध असल्याचा दावा केलाय.
परंतु, तिच्या कुटूंबियांनी याबाबत माहित नसल्याचं म्हटलं आहे.
तसेच तिला कुठलाही आजार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
मुख्यतः म्हणजे ब्राझीलमध्ये परस्पर सहमतीने सेक्स ठेवण्यास 14 वर्षांपासून मुभा असते.
म्हणून त्या व्यक्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला नाही.

Web Title :- Crime News | 15 years old girl died due to heart attack in car while having physical relation with partner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrimant Dagdusheth Ganpati Trust | दुकाने आणि हॉटेल्स सुरु होतात मग मंदिरे का नाही, श्रीमंत दगडूशेट गणपती ट्रस्टचा सरकारला सवाल

Nagpur Crime | फेक कॉल केल्याच्या रागातून पोलिसांची तरुणाला मारहाण, अपमानित झालेल्या तरुणाची आत्महत्या

Gold price today | येत्या काळात सोन्याचा भाव तब्बल 90 हजारांवर जाणार? जाणून घ्या