Crime News | खळबळजनक! मुंबई-गोवा महामार्गावरील फार्म हाऊसजवळ ऑडीत आढळला मृतदेह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Crime News | मुंबई-गोवा हायवेलगत (Mumbai-Goa Highway) नारायण राणे (Narayan Rane) यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला एका लाल रंगाच्या ऑडी गाडीत (Audi car) मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल पोलीस (Panvel Police) घटनस्थाळी दाखल झाले असून पोलीस गाडीची कसून चौकशी करत आहेत. मृत व्यक्ती गाडीच्या मागच्या बाजूला मृत अवस्थेत (Dead Body) आढळून आला आहे. या व्यक्तीच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याचे दिसत आहे. हा नेमका काय प्रकार आहे? याचा तपास (Crime News) पनवेल पोलिसांनी सुरु केला आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गालत नारायण राणे यांचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या बाजूलाच एक लाल रंगाच्या ऑडी कारमध्ये (MH-14 GA 9585) मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.(Crime News)

 

घटनेची माहिती मिळताच पनवेल पोलीस ठाण्यातील (Panvel Police Station)
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान ही कार इथं कशी आली आणि या कारमधील मृतदेह नेमका कोणाचा आहे,
याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समजू शकली नाही.

 

Web Title :- Crime News | a dead body in the audi near ranes farm house on the mumbai goa highway excitement over the

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MSEDCL | वीजबिल भरण्याबाबत बनावट संदेशाद्वारे आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढले; महावितरणने केले ‘हे’ आवाहन

Aaditya Thackeray | ‘मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी नाही, आमच्यासाठी जन्मभूमी कर्मभूमी आहे’ – आदित्य ठाकरे

Devendra Fadnavis | “अगर ऐसे ही सिलेक्टीव्ह चीज़े पढ़ते रहोगे तो… “; ट्विट करून घेतला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींचा धडा