Crime News | ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणारी भोजपुरी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात

मुंबई / मीरा रोड : पोलीसनामा ऑनलाइन –  Crime News | ऑनलाईन वेश्याव्यवसाय (Prostitution) चालविणाऱ्या भोजपुरी गाण्यांच्या अल्बममध्ये काम (Crime News) करणाऱ्या अभिनेत्रीस पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. तसेच दोन पीडित तरुणींची सुटका देखील करण्यात आले आहे. ही कारवाई मीरा-भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या (mira bhayandar vasai virar police commissionerate) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक (AHTU) शाखेने सोमवारी केली आहे.

 

याबाबत माहिती अशी, प्रिया (वय 22 रा. कोलकाता) ही तरुणी भोजपुरी गाण्यांच्या अल्बममध्ये काम करते.
ती इंटरनेट संकेतस्थळावरून वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरविणे आणि शहरात लॉजमध्ये खोली बुक करून देण्याचे काम करते.
अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील (Police Inspector Sampatrao Patil) यांना मिळाली होती.
त्या माहितीनूसार पोलिसांनी सोमवारी बोगस गिऱ्हाईकामार्फत ट्रॅप लावला. नंतर मीरा रोडच्या सिनेमॅक्स चौक, मनमंदिर स्वीटसमोर बनावट गिऱ्हाईकास (Crime News) पाठविले.

 

दरम्यान, त्या दरम्यान पैसे स्वीकारताच प्रियाला पकडून पीडित तरुणींची सुटका केली आहे. याप्रकरणी तिचा साथीदार रवी साहू (Ravi Sahu) याचा शोध पोलीस घेत आहेत.
याप्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात (Mira Road Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पीआय संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील (Umesh Patil), विजय निलंगे (Vijay Nilange),
केशव शिंदे (Keshav Shinde), सुप्रिया तिवले (Supriya Tiwale), सुनीता आवताडे (Sunita Avtade), गावडे (Gawde) यांनी केली आहे.

 

Web Title : Crime News | bhojpuri actress arrested running prostitution mira bhayandar vasai virar police Mira Road Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | ‘तालचक्र’ महोत्सवाच्या 9 व्या पर्वाचे 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी आयोजन; भारतातील एकमेव तालवाद्य महोत्सव

Multibagger Penny Stock | 6 रुपयांचा शेअर पोहोचला 188 रुपयांवर, 1 वर्षात 3 हजार टक्के रिटर्न; गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 31 लाख, जाणून घ्या

Priyanka Chopra | प्रियंका चोप्रा आहे गरोदर?, घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान प्रियंका म्हणाली, आम्ही अपेक्षा करतो…