Crime News | गर्लफ्रेंडसोबत मस्त ‘मज्जा’ मारत होता पोलिस निरीक्षक, पत्नी पोहचताच सुरू झाली हाणामारी

लखनौ : वृत्तसंस्था –  Crime News | गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये मौजमजा (having fun in hotel) करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला (Police Inspector) त्याच्या पत्नीने रंगेहात पकडले. त्यानंतर पत्नीने हॉटेलमध्ये पती, पत्नी आणि तिच्यामध्ये जोरदार हाणामारी (fight) झाली. हा प्रकार उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये घडला (Crime News) आहे. महत्त्वाचे म्हणजे कानपूर पोलिसांनी (Kanpur Police) महिला सशक्तीकरणासाठी आयोजित केलेल्या महिला शक्ती संगम कार्यक्रमात हे पोलीस अधिकारी सहभागी होणार होते. परंतु त्या आधीच त्यांना हॉटेलमध्ये रंगेहात पकडले.

 

हा संपूर्ण प्रकार कानपूरमधील ग्वालटोली पोलीस ठाण्याच्या (Gwaltoli Police Station) हद्दीत घडला आहे.
त्याठिकाणी तैनात करण्यात आलेले पोलीस निरीक्षक अरुण कुमार (Arun Kumar) हे सोमवारी एका महिलेसोबत मौजमजा करत होते.
त्याचवेळी फर्रुखाबाद येथून त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली. त्यांनी पती आणि त्यांच्या गर्लफ्रेंडला (girlfriend) रंगेहात पकडले. त्यानंतर पती पत्नीमध्ये जोरदार हाणामारी झाली.
अखेर पत्नीने यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार (Crime News) केली.

 

याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी (Commissioner of Police) ठाणे इन्चार्ज कडून तात्काळ अहवाल मागवला.
पोलीस निरीक्षक त्यावेळी हॉटेल केडी पॅलेसमध्ये (Hotel KD Palace) थांबले होते.
यानंतर पोलीस निरीक्षकाला तडकाफडकी निलंबित (Suspend) करण्यात आले.
ज्यावेळी पोलीस निरीक्षकांना त्यांच्या पत्नीने रंगेहात पकडले त्यावेळी या परिसरात पोलिसांचा महिला शक्ती संगम कार्यक्रम सुरु  होता.

दरम्यान, या प्रकरणाबाबत हॉटेल मॅनेजरने सांगितले की, पोलीस निरीक्षक अरुण कुमार हॉटेलमध्ये येत असत.
तसेच हात-तोंड धून जात असतं. तर पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अरुण कुमार यांच्यासोबत अन्य महिलेच्या प्रकरणातून हाणामारी झाली होती.
यामध्ये त्यांचा हात देखील फ्रॅक्चर (Crime News) झाला होता. या प्रकरणचा तपास कानपूर पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Crime News | police were having fun hotel his girlfriend when his wife arrived and then there was big fight

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO खातेदारांसाठी खुशखबर ! वाढू शकते तुमची कमाई, जाणून घ्या काय आहे प्लान?

Ramraje Naik Nimbalkar | विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

PUC Certificate | गाडीमध्ये ‘PUC’ सर्टिफिकेट नसेल तर भरावा लागले 10 हजारांचा दंड; जाणून घ्या नियम