Crime News | धक्कादायक ! Facebook वर मैत्री झाली अन् गुंगीचं औषध पाजून केला बलात्कार, अत्याचाराचा व्हिडीओ पाठवून मागितले 10 लाख

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन – Crime News | तालकटोर येथील एका युवतीवर फेसबुकवर मैत्री (Facebook Friendship) झालेल्या मित्राने बलात्कार केला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांना अत्याचाराचा (Rape) व्हिडीओ पाठवून १० लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित युवकाला आलमबागमध्ये येथून अटक (Crime News) केली. सनी गुप्ता (रा. आग्रा) असं त्याच नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २०१९ मध्ये फेसबुकवर सनी गुप्ता आणि पीडितेची ओळख झाली. त्यानंतर सतत दोघांमध्ये बोलणे सुरु झाले. दरम्यानच्याकाळात पीडितेला भेटण्यासाठी सनी लखनौला आला. दोघेही भेटले. त्यावेळी लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला त्याने हॉटेलमध्ये बोलावले. तेथे त्याने गुंगी आणणारे पदार्थ पीडितेला खाऊ घालून बलात्कार केला. या अत्याचारा व्हिडीओ हि सनीने बनवला. काही दिवसांनंतर त्या व्हिडीओ आधारे तो तिला ब्लॅकमेल करू लागला. व्हिडिओ दाखवून त्याने तिला धमकावून अनेक वेळा तिच्यावर बलात्कार (Rape Case) केला. दरम्यान, पीडितेने वारंवार बोलावू लागल्याने पीडितेने येण्यास सनीला नकार दिला. त्यानंतर त्याने तो अत्याचाराचा व्हिडीओ पीडितेच्या वडिलांना पाठवून १० लाख रुपये मागितले. पैसे न दिल्यास व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याचीही धमकी दिली. पोलिसांनी सनी याला अटक (Crime News) केली आहे.

 

Web Title :- Crime News | rape friend who befriended facebook demanded rs 10 lakh victims father crime in UP

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Railway Station | पुणे स्टेशनचा भार होणार हलका ! ‘मरे’ वाढवणार हडपसर टर्मिनलमधून सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या

Online Games आता झाले ‘जुगार’ आणि ‘सट्टा’, लागू व्हावा समान कर ! 43 कोटींपेक्षा जास्त यूजर्स खेळतात ऑनलाइन गेम

Indian Railways | रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना कधीपासून मिळेल सूट? रेल्वे मंत्र्यांनी संसदेत दिले उत्तर

Satara District Bank Election | भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात तोतया डॉक्टर करायचा ‘हेअर ट्रान्सप्लांट’; विमाननगर परिसरातील 2 महिलांसह तिघांचा पर्दाफाश

Corporator Avinash Bagwe | पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द; कोर्टाकडून ‘त्या’साठी 6 आठवड्यांची मुदत

Devendra Fadnavis | होय ! आम्ही हिंदुत्त्ववादी, सावरकरवादी आहोत, फडणवीसांचा शिवसेनेवर टीकेचा ‘बाण’ (व्हिडिओ)