Crime News | ‘या’ कारणाने पतीने केली पत्नीची हत्या, रक्ताळलेल्या चाकुसह पोलीस ठाण्यात हजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Crime News | दिल्लीतील मंगोलपुरी (Mangolpuri) परिसरातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीची चाकूने हत्या (Murder) करून थेट रक्ताळलेल्या चाकुसहीत पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. ही घटना शनिवारी घडली आहे. शबाना (वय, 40) असं मृत पत्नीचे नाव आहे. हल्ला झाल्यावर शबानाला स्थानिकांनी संजय गांधी रुग्णालयात हलवले. मात्र, तत्पूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. समीर (वय, 45) असं आरोपी पतीचं नाव असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळच्या दरम्यान पत्नी आणि समीरमध्ये (Sameer) जोरदार वाद झाला. या वादामध्ये समीरने आपल्या पत्नीवर हल्ला केला.
या जोडप्याच्या घराला लागून असलेल्या शेजारील दुकानात शबाना (Shabana) गंभीर जखमी अवस्थेत पडली होती.
दरम्यान, चौकशीमध्ये समीरने मी बेरोजगार असल्याचे आणि दारू पिण्याच्या सवयीमुळे शबानाशी सतत वाद होत असल्याचे सांगितले.
तसेच साधारण महिन्याभरा अगोदर शबानाने समीरला घराबाहेर हाकलून दिले होते आणि तेव्हापासून तो रस्त्यावर राहात होता.

या दरम्यान, या जोडप्याला 2 मुले आहेत. एक 21 आणि दुसरं 17 वर्षाचे या दोघांचेही पोलिसांनी म्हणणे नोंदवून घेतले आहे.
तसेच, रस्त्यावर राहण्याची वेळ आपल्या पत्नीमुळेच आल्याने समीरने सूड म्हणून तिची हत्या (Murder) केली आहे.

 

Web Title : Crime News | so he murdered his wife he took knife and entered police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Railway Recruitment 2021 | आयटीआय पास तरुणांसाठी नॉर्थ सेंट्रल रेल्वेत 1664 पदांवर बंपर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Earn Money | जर तुमच्याकडे आहे 1 ते 100 रुपयांपर्यंतच्या या नोटा आणि जुनी नाणी तर मिळतील 1.5 लाख, जाणून घ्या कसे?

Mask Benefits | मास्क घालत असाल तर करू नका ‘हा’ निष्काळजीपणा, वाढतो कोरोना आणि ब्लॅक फंगसचा धोका