Advt.

Crime News | तब्बल 5 वर्षापासून महिला कॉन्स्टेबलचं डीएसपीसोबत होतं ‘लफडं’; पोलिस अधिकार्‍यामुळं तिनं सोडलं पतीला, 50 अश्लील व्हिडीओ

जयपूर : वृत्तसंस्था –  Crime News | राजस्थानच्या (Rajasthan) अजमेर (Ajmer) जिल्ह्यातील ब्यावर सर्कलमधील पोलीस उपाधीक्षक DSP यांचा एका महिला पोलीस कर्मचा-यासोबत स्विमिंग पूलमधील व्हिडीओ (Pornographic videos) सोशल मिडियावर व्हायरल झाला. हिरालाल सैनी (Hiralal Saini) असं त्या पोलीस उपधीक्षकांच (DSP) नाव आहे. याप्रकरणी पोलीस महासंचालक एम.एल. लाठर (DGP M. L. Lathar) यांनी त्या दोघांना तडकाफडकी निलंबित (Suspended) केले. त्यांनतर डीएसपी सैनीला उदयपूरमधील एका रिसॉर्टमधून 10 सप्टेॆबर रोजी अटक (Arrested) करण्यात आले. तसेच (रविवारी) महिला कॉन्स्टेबलला रविवारी पोलिसांच्या विशेष ऑपरेशन पथकाने (एसओजी) अटक (Crime News) केली आहे.

महिला काॅन्स्टेबलला अटक करुन दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.
त्यानंतर तिला 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महिला कॉन्स्टेबल तिच्या काकांच्या निवासस्थानी कलवार भागात होती.
तिला पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली असून तिची चौकशी केली जात असल्याचे अटक केलेल्या पथकाने सांगितले आहे.
दरम्यान या आगोदर न्यायालयाने निलंबित डीएसपीला 17 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे.
पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश रेखा शर्मा (Judge Rekha Sharma) यांनी एसओजीच्या मागणीवरून पोलीस कोठडी दिली आहे.

दरम्यान, ज्या प्रकारचे व्हिडीओ बाहेर आले आहेत, त्यावरून बरीच गुपिते अजून उघड होणे बाकी आहे. तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, निलंबित डीएसपीचे हावभाव पाहून असे वाटते की त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप नाही.
एसओजीच्या चौकशी दरम्यान, निलंबित डीएसपी सैनी आणि महिला कॉन्स्टेबल यांच्यात सुमारे 5 वर्षांपासून संबंध असल्याचे आढळून आले आहे.
या नात्यामुळे महिला कॉन्स्टेबलने आपल्या पतीला सोडले होते. असे एसओजीने सांगितले आहे.

 

ब्लॅकमेल करण्यासाठी महिला कॉन्स्टेबल बनवत होती Video

महिला कॉन्स्टेबलकडे असे 50 हून अधिक व्हिडिओ आणि फोटो आहेत आणि ती भविष्यात त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी हे सर्व करत होती.
10 जुलै रोजी बनवलेला हा व्हिडिओ ती तिच्या मोबाईल फोल्डरमध्ये सेव्ह करत होती.
पण तो चुकून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर सेव्ह झाला.
जो महिला कॉन्स्टेबलच्या सासरच्या मंडळींनी पाहिला आणि तिथून तो व्हायरल झाला. असं आरोपी सैनीने एसओजीला सांगितले आहे.

 

Web Title : Crime News | woman constable arrested doing obscene act front son swimming pool with DSP Hiralal Saini

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Knuckle Cracking | बोटं मोडण्याची सवय चांगली की वाईट? तुम्ही सुद्धा असं करता का? जाणून घ्या यामुळे होणारे फायदे आणि नुकसान

LIC Aadhaar Shila | महिलांसाठी ‘एलआयसी’नं आणली एक खास पॉलिसी; लाखोंचा होईल ‘लाभ’; जाणुन घ्या

ENG-PAK Cricket | भारतावर राग काढण्यासाठी आता PAK ला खुश करण्यासाठी निघाले इंग्लंड क्रिकेट बोर्ड, घेतला ‘हा’ मोठा निर्णय