घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगार मावळमधून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा दोनच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत अटक केली आहे. सुनील तलवारे असं सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार सुनील तलवारे (वय-२८) हा वडगाव मावळ परिसरात भाड्यानं राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा दोनच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तातडीने जाऊन कारवाई केली असता तो राहत्या घरात पत्नी आणि मुलीसह आढळून आला.

त्यावेळी त्याच्याकडे ५ लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मिळाले आहेत. आरोपी सुनीलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड मध्ये तीन, सांगवीत एक तर वडगाव मावळमध्ये एक अशी एकून पाच घरफोड्या केल्याचं उघडकीस आलं आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

मनसेचे बाबाराजे यांच्या हाती कमळ ? बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ? 

तुम्ही चीनला मसूद अझहरविरोधात भूमिका घेण्यास का सांगितल नाही ?

काठ्या, चष्मे वाटणे, त्याला विकास म्हणत नाही ; शिवतारेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा आणखी काय म्हणाले राज्यमंत्री शिवतारे हे वाचा सविस्तर

‘नेहरुंमुळेच मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात अपयश’

राष्ट्रवादी काॅंग्रेस : ‘त्या’ 3 महत्वाच्या मतदार संघांत सस्पेंस कायम 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us