Cristiano Ronaldo Girlfriend List | अबब…! क्रिस्टियानो रोनाल्डोनं 13वर्षात केलं चक्क 18 गर्लफ्रेंडला डेट, यामध्ये होता ‘या’ भारतीय अभिनेत्रीचा समावेश

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Cristiano Ronaldo Girlfriend List | जगप्रसिद्ध पोर्तुगल फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) जगभरात प्रचंड चाहते आहे. रोनाल्डोला जगातील श्रीमंत फूटबॉलर म्हणून सुद्धा ओळखले जातं. तो खाजगी आयुष्य व्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यबद्दल देखील नेटकऱ्यांच्या चांगलाच चर्चेत असतो. (Cristiano Ronaldo Girlfriend List)

क्रिस्टियानो रोनाल्डोनं आत्तापर्यंत 13 वर्षांमध्ये 18 पेक्षा जास्तं गर्लफ्रेंडला (Cristiano Ronaldo Girlfriend List) डेट केलं आहे. त्यामुळे तो (Cristiano Ronaldo) डेटिंगच्या बाबतीत चांगलाच चर्चेत आहे. जोर्डानाच्या ब्रेक-अप नंतर रोनाल्डोची मार्चे रोमेरो ही गर्लफ्रेंड होती. ती एक मॉडेल असून तिच्यानंतर रोनाल्डोचं नाव प्रत्येक वर्षी कोणत्या न कोणत्या मॉडेल आणि अभिनेत्री सोबत जोडलं गेलं.

त्यामध्ये मिया जुडाकेन, अभिनेत्री जेमा आत्किंसग, ओलिविया, पेरिस हिल्टन यांचा समावेश आहे. तसेच यांच्याव्यतिरिक्त रोनाल्डोनं टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री किम कार्दशियां वेस्ट (Kim Kardashian West) हिला देखील डेट केलं आहे. 2010 मध्ये ते दोघे एकमेकांना डेट करत होते, तर तिच्यानंतर त्यानं इरिना शायक हिला डेट केलं. त्या दोघांचं रिलेशन बराच वर्ष चालू होतं, जवळपास हे रिलेशन 2010ला चालू झालं आणि 2015 मध्ये काही कारणामुळे ते दोघं विभक्त झाले.

रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडमध्ये मात्र भारतातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा देखील समावेश आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि रोनाल्डो एकेकाळी डेट करत होते. 2007 च्या आसपास ते रिलेशनमध्ये असल्याचं म्हटलं जातं. मात्र काही नेटकऱ्यांनी ही अफवा असल्याचं देखील सांगितलं आहे.

दरम्यान, क्रिस्टियानो रोनाल्डोचा जन्म 5 फेब्रुवारी 1985 ला झाला असून, सध्या त्याची पार्टनर गॉर्जिना रॉड्रिग्ज ही आहे. त्याला आता चार मुलं देखील आहेत. रोनाल्डो जगातील सगळ्यात जास्त इंटरनॅशनल गोल करणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. तसेच आत्तापर्यंत पोर्तुगलसाठी खेळून त्यानं 115 इंटरनॅशनल गोल दिले आहे.

 

Web Title :- Cristiano Ronaldo Girlfriend List | cristiano ronaldo girlfriend list georgina rodriguez irina shayk ronaldo girlfriend kim kardashian bipasha basu

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

TET Exam | टीईटी परीक्षेत कोट्यवधींची उलाढाल ! तुकाराम सुपेंच्या घरातून 90 लाखांचा ऐवज जप्त – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (व्हिडीओ)

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ लागणार? परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले…

Ananya Panday Hot Photos | अनन्या पांडेच्या ‘या’ फोटोनं सोशल मीडियावर लावली आग, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

Katrina Kaif First Rasoi | कैटरिना कैफनं शेअर केला ‘पहिल्या रसोई’चा फोटो, विक्की कौशल आणि कुटुंबासाठी बनवली खास स्वीट डिश..!

Sushant Singh Rajput Sister | सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने शेअर केला बोल्ड फोटो तर सुशांतचे चाहते संतापले