रामपूरमध्ये CRPF च्या जवानांवर हल्ला करणाऱ्या 4 दोषींना फाशीची शिक्षा तर दोघांना तुरुंगवास

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – रामपूर सीआरपीएफ कँपवर 2008 साली झालेल्या हल्ल्यावर आज न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला. या हल्ल्यात आरोपी असलेल्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण 6 आरोपी होते. त्यातील 4 आरोपींना न्यायालयाने फाशी देण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने आज सुनावलेल्या शिक्षेत 4 आरोपींना फाशी तर एका आरोपीला अजीवन तुरुंगवास, तर अन्य एका आरोपीला 12 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

याआधी पहिल्या शुक्रवारी न्यायालयाने दोन पाकिस्तानी नागरिकांसह सर्व आरोपींना दोषी ठरवले होते. रामपूरमध्ये 2008 साली सीआरपीएफवर झालेल्या एका हल्लात एका नागरिकाला आपला जीव गमवाला लागला होता आणि सीआरपीएफचे 7 जवान शहीद झाले होते. या प्रकरणात आरोपींना सत्र न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या