Cryptocurrency Prices Today | मागील 24 तासात तीन क्रिप्टोकरन्सीजमध्ये झाली 500% वाढ, बिटकॉईन स्टेबल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Cryptocurrency Prices Today | क्रिप्टोकरन्सी बाजारात मागील 24 तासादरम्यान 0.79% वाढ दिसून आली. मात्र मोठ्या क्रिप्टोकरन्सीजमध्ये केवळ इथेरियम (Ethereum) आणि कार्डानो (Cardano) मध्ये 1 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. उर्वरित क्रिप्टोकरन्सीजमध्ये किरकोळ वाढ किंवा हलकी घसरण नोंदली गेली आहे. (Cryptocurrency Prices Today)

 

मंगळवार, 5 जानेवारी 2022 ला (भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 15 मिनिटांपर्यंत क्रिप्टोकरन्सी बाजार मूल्यांकन कालच्या तुलनेत वाढून 223 ट्रिलियन डॉलर झाले आहे. काल 221 ट्रिलियन डॉलर होते.

 

यामध्ये बिटकॉईन (Bitcoin) चे प्रभुत्व थोडे कमी (Dominance) होऊन 39.4% झाले आहे आणि इथेरियम (Ethereum)चे बाजारात 20.3% प्रभुत्व आहे.

 

बिटकॉइन 0.41% च्या वाढीसह 46,395.08 वर ट्रेड करत होता तर याचे बाजार मूल्यांकन 879 बिलियन डॉलर आहे.

बिटकॉइन (Bitcoin prices today) ने मागील 24 तासात 45,752.46 चा लो (Low) आणि 47,406.55 चा हाय (High) बनवला आहे. (Cryptocurrency Prices Today)

इथेरियम (Ethereum Price Today) 1.84% च्या वाढीसह 3,810.39 वर ट्रेड करताना दिसला.

इथेरियमने मागील 24 तासात 3,731.79 चा लो (Ethereum Low) आणि 3,876.79 चा हाय (Ethereum High) बनवला आहे. याचे मार्केट कॅप वाढून 453 बिलियन डॉलर झाले आहे.

बिनान्स कॉईन (Binance Coin) मध्ये 0.72% वाढ झाली आहे. त्यानंतर तो 512.37 वर ट्रेड करत होता. टेथर (Tether) चे टोकन मागील अनेक दिवसांप्रमाणे आजही स्टेबल आहे आणि ते 1 वरच ट्रेड करत आहे. सोलाना (Solana) मध्ये 1.18% ची वाढ झाली आहे आणि तो 168.93 वर ट्रेड करत आहे.

 

XRP आणि Cardano ची चाल

पॉप्युलर करन्सी XRP मध्ये 0.31% वाढ झाली आणि ती 0.8305 वर ट्रेड करताना रेकॉर्ड केली गेली. Cardano 1.70% वाढून1.33 वर ट्रेड करत होता. शिबा इनु (Shiba Inu) स्टेबल आहे आणि त्यास 0.00003267 वर ट्रेड करताना रेकॉर्ड करण्यात आले.

 

आतापर्यंत टॉप गेनर करन्सीज (Top Gainer Cryptocurrencies Today)

जर मागील 24 तासांदरम्यान सर्वात वेगाने वाढणारी करन्सी / टोकन्स बाबत बोलायचे तर Shuna Inuverse (SHUNAV) मध्ये 845.68% ची उसळी आली आहे. यानंतर Green Chart (GREEN) मध्ये 503.56% वाढ नोंदली गेली आहे. या दोन्ही नंतर Shiba Dollars (SHIBADOLLARS) चा नंबर आहे, ज्यामध्ये मागील 24 तासात 416.43% ची उसळी आली आहे.

 

Web Title :-  Cryptocurrency Prices Today | cryptocurrency-prices-today-bitcoin-ethereum-dogecoin-shiba-inu-price-5-jan-2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दररोज 50 रुपयांची बचत तुम्हाला रिटर्नमध्ये देईल 35 लाख रुपये; समजून घ्या गणित

Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट दर

Restrictions in Maharashtra | आज रात्रीपासून महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार? सरकारची टास्क फोर्सबरोबर बैठक संपली