Curd And Uric Acid | तुमचे सुद्धा यूरिक अ‍ॅसिड वाढत तर नाही ना? रोज दही खाण्यापूर्वी जाणून घ्या सत्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Curd And Uric Acid | दह्याचे सेवन करण्याबाबत लोकांचे वेगवेगळे प्रश्न असतात. मात्र, दह्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण (Protein Level) चांगले असते. अनेकदा उन्हाळ्यात, बहुतेक लोक दही खातात, परंतु यूरिक अ‍ॅसिडशी (Uric Acid) झुंजत असलेल्या लोकांमध्ये एक समज आहे की दह्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे यूरिक अ‍ॅसिड वाढू शकते (Curd And Uric Acid). प्रोटीनच्या जास्त वापरामुळे यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid Level) वाढत असल्याने रुग्णांनी असा विचार करणे चुकीचे नाही, परंतु दही सेवन केल्याने त्रास होणार नाही (How To Reduce Uric Acid).

 

वाढणार नाही यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid Will Not Increase)
अनेक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की दही खाल्ल्याने यूरिक अ‍ॅसिड अजिबात वाढत नाही. त्यापेक्षा उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास तुमची पचनक्रियाही मजबूत होईल. याशिवाय, ते तुम्हाला ताजेतवाने करण्यास मदत करते (Curd And Uric Acid).

 

प्रोटीनयुक्त गोष्टींचा करू शकता वापर (Can Use Protein Rich Things)
युरिक अ‍ॅसिडमुळे रुग्णांना खूप त्रास होतो हे सर्वांनाच माहीत आहे. अशावेळी या दुखण्यावर दही फायदेशीर ठरते.
म्हणजेच, तुम्ही प्रोटीनने भरलेले सर्व प्रकारचे पदार्थ खाऊ शकता. यामुळे तुमचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही.

यूरिक अ‍ॅसिडची लक्षणे (Symptoms Of Uric Acid)

जर तुमचे सांधे दुखत असतील आणि उठणे-बसण्यात अडचण येत असेल, तर हे युरिक अ‍ॅसिडचे मुख्य लक्षण आहे.

याशिवाय बोटांना सूज येणे हे देखील युरिक अ‍ॅसिड वाढण्याचे लक्षण आहे.

जर सांध्यांमध्ये गाठ होण्याची तक्रार असेल तर तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Curd And Uric Acid | curd increase uric acid know truth arthritis rose joint pain disease will go away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes And Pregnancy Diet | प्रेग्नंसीमध्ये High Blood Sugar Level कंट्रोल करण्यासाठी सेवन करा ‘या’ 6 गोष्टी; जाणून घ्या

 

Mint For Weight Loss | ‘या’ 3 पद्धतीने पुदीन्याचा करा वापर, वजन कमी करण्यात होईल मदत

 

Healthy Food | तोंडलीची भाजी खाल्ल्याने डायबिटीजमध्ये होतो लाभ आणि वजन सुद्धा होते कमी, जाणून घ्या Ivy Gourd चे 5 फायदे