Curd Benefits in Summer | उन्हाळ्यात रोज खा दही, आरोग्याला होतील ‘हे’ 4 फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उन्हाळा सुरू झाला आहे. अशा स्थितीत ज्या गोष्टी थंड असतात, त्या गोष्टी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात. या गोष्टींमध्ये दही (Curd) देखील समाविष्ट आहे. उन्हाळ्यात नियमितपणे दह्याचे सेवन केल्यास शरीर तर थंड राहतेच शिवाय तुम्ही निरोगीही राहता (Curd Benefits in Summer). अशा स्थितीत उन्हाळ्यात दही खाण्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे (Curd Benefits in Summer). दही तुम्हाला कोणत्या आजारांपासून दूर ठेवते ते जाणून घेवूयात (Let’s Know Which Diseases Curd Keeps You Away From)…

 

दह्यामध्ये आढळतात हे पोषक घटक (These Nutrients Are Found In Curd)
दह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, साखर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, कॉपर, सेलेनियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन के, फॅटी अ‍ॅसिड्स (Carbohydrates, Sugar, Calcium, Iron, Magnesium, Phosphorus, Potassium, Sodium, Zinc, Copper, Selenium, Vitamin C, Vitamin B-6, Vitamin A, Vitamin B, Vitamin K, Fatty Acids) यांसारखे पोषक घटक असतात.

 

1. इम्युनिटी होईल मजबूत (Immunity Will Be Stronger)
उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने इम्युनिटीला पहिला फायदा होतो. जर तुम्ही रोज दह्याचे सेवन केले तर तुमची इम्युनिटी मजबूत होईल (Curd Benefits in Summer).

 

2. मजबूत होतील हाडे (Bones Become Stronger)
याशिवाय दह्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. वास्तविक, दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस (Calcium And Phosphorus) मुबलक प्रमाणात आढळते. अशाप्रकारे हाडांसोबतच दातही निरोगी बनवता येतात.

3. वजन कमी करण्यात होईल मदत (Helps In Weight Loss)
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी आजच आपल्या आहारात दह्याचा समावेश करावा.
दह्यामध्ये प्रोटीन आढळतात. तसेच यात हेल्दी फॅट्स असतात.
उन्हाळ्यात रोज दह्याचे सेवन केल्यास वजन कमी करण्यासोबतच उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येवरही मात करता येते.

 

4. पचनसंस्था होईल मजबूत (Digestive System Will Be Stronger)
चौथा फायदा तुमच्या पचनसंस्थेला होईल. जर तुम्ही रोज दह्याचे सेवन केले तर ते पचनसंस्था देखील निरोगी ठेवू शकते.
दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे अनेक फायदे होतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Curd Benefits in Summer | curd 4 benefits in summer helpful in bones digestive system losing weight consuming

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Raigad Crime News | कर्जबाजारीपणाला कंटाळून शिक्षकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Pune Crime News | मैत्रिणीने दोघांबरोबर शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा केला प्रयत्न; विनयभंगाचा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल