धक्कादायक ! ‘कस्टडी’मध्ये पाठवण्यात आलेल्या मुलासोबत महिला अधिकाऱ्याने ठेवले शारीरिक संबंध

ब्रिटन : वृत्तसंस्था – ब्रिटनधील (Britain) एका महिला कस्टडी अधिकारीला पंधरा वर्षीय मुलाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्या महिला अधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये पाठवण्यात आलेल्या मुलासोबत शारीरिक संबंध physical relationship ठेवले आणि त्याला आक्षेपार्ह मेसेज देखील पाठवल्याप्रकरणी असा आरोप त्या महिला अधिकाऱ्यावर होता. पोलिसांनी न्यायालयात (court) सादर केलेल्या पुरावा आधारे न्यायालयाने त्या महिलेला दोषी ठरवत कोठडीत पाठवलं आहे.(The female officer kept physical contact with him) custody officer jailed physical relationship boy 15 secure training centre

एशले राइट (Ashley Wright) (वय, 26) असं त्या महिला कस्टडी अधिकाऱ्याचं नाव आहे. एशले राइट ही लीसेस्टरशायर येथे वास्तव्यास आहे. या महिलेने 2018 ते जून 2019 या काळात पंधरा वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण केलं होतं. तर एका मिळालेल्या वृत्तानुसार, पीडित मुलाला मिल्टन कीन्स सिक्योर ट्रेनिंग फॅसिलिटीमध्ये पाठवण्यात आलं होतं. कस्टडी अधिकारी एशले राइट हेच काम करत होती आणि यादम्यान ती मुलाच्या संपर्कात आली होती. चौकशी दरम्यान एशले राइटने आक्षेपार्ह मेसेज पोलिसांना मिळाले आहेत. ‘मी तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणखी जास्त वाट बघू शकत नाही. असं त्या महिलेने त्या मुलाला पाठवलं होतं.

तसेच त्या महिलेने दुसरा एक मेसेज केला होता. त्त्यामध्ये तिने असं लिहिले होते की, ‘बेब तू त्या फोटोमध्ये सेक्सी दिसत आहे’. त्याचबरोबर तिने पीडित मुलाला काही अश्लील फोटो देखील पाठवले. महिला एशलेच्या घराची झडती घेत असताना तिच्या घरामध्ये फोटो आढळून आले. काही फोटो आरोपीच्या आयपॅड आणि मोबाइल फोनमध्ये सापडले. त्यात ती मुलासोबत दिसत आहे. असं क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिसच्या एका प्रवक्त्याने म्हटलं आहे.

या दरम्यान, महिला एशले राइटवर लावण्यात आलेले आरोप गंभीर आहेत.
म्हणून तिला शिक्षा मिळायला हवी. या गुन्ह्यासाठी न्यायालयाने एशलेला 2 वर्षाची शिक्षा सुनावली आणि असाही आदेश दिला की,
तिचं नाव 10 वर्षांसाठी लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांच्या नोंदणीमध्ये लिहावं.
असं कोर्टानं सांगितलं आहे. यापूर्वी एशले राइटला 13 ते 15 वर्षाच्या मुलांचं लैंगिक शोषण करण्यात दोषी ठरवण्यात आलं होतं.
त्यावेळी एका इतर कर्मचाऱ्याने तिला एका मुलासोबत अश्लील चाळे करताना पाहिलं होतं.
असं कोर्टानं सांगितलं आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : custody officer jailed physical relationship boy 15 secure training centre 

हे देखील वाचा

Petrol Diesel Price | 28 दिवसात पेट्रोल 7.1 रुपये आणि डिझेल 7.50 रुपयांनी झाले महाग, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांतील दर

Gold price today | दोन महिन्याच्या खालच्या स्तरावर सोने, चांदीच्या किंमतीत तेजी; जाणून घ्या

1 जुलैपासून बदलणार सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ नियम ! खिशावर थेट परिणाम होणार, जाणून घ्या