‘भाईजान’ सलमानचा ‘दबंग 3’ पाहून भडकले लोक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सलमान खानच्या दबंग सिनेमाची चाहत्यांमध्ये मोठी आतुरता होती. नुकताच हा सिनेमा रिलीज झाला आहे. रिलीजनंतर सिनेमाबद्दल अनेकांचे रिव्ह्यु समोर येताना दिसत आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. चाहत्यांच्या या पोस्ट पाहता असे दिसत आहे की, दबंग 3 सिनेमानं चाहत्यांची निराशा केली आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस हा सिनेमा खरा उतरला नाही असं दिसत आहे.

सलमानच्या काही चाहत्यांना दबंग 3 सिनेमा नेहमीप्रमाणे आवडला आहे. परंतु काहींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. काही समलानचे चाहते आहेत जे नाराज झाले आहेत. अनेकांनी सोशलवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/shaikhsalim157/status/1207663495799435265

एकानं म्हटलं आहे की, “मला फ्रीमध्ये तिकिट मिळाले होते. पंरतु हा सिनेमा पाहिल्यानंतर मी फ्री तिकीटदेखील का घेतलं असं वाटतंय. सलमान भाई आखिर कब तक…” आणखी एका चाहत्यानं तर असंही म्हटलं की, “चांगले चित्रपट बनव, नाहीतर सन्यास घे.”

एक युजर म्हणतो, “चित्रपटाचा फर्स्ट हाफ टॉर्चरनं भरलेला आहे. सोनाक्षी आणि सलमानचं टॉर्चर पाहून माझे सोबती चित्रपट अर्धवट सोडून निघून गेले. माझी पत्नीही नाराज झाली. ” काहींना हा सिनेमा आवडला आहे. असं असलं तरीही दबंग 3 सिनेमा किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://twitter.com/YugaQueen/status/1207900258270728193

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !