‘दबंग 3’ च्या फर्स्ट डे कलेक्शननं तोडलं ‘या’ 7 सिनेमांचं रेकॉर्ड !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खानचा दबंग 3 हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सिनेमाची बॉक्स ऑफिसवर ठिकठाक सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सिनेमानं 24.50 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शनं ही आकडेवारी शेअर केली आहे. हे कलेक्शन सगळ्या व्हर्जनचं मिळून आहे.

रिलीजपूर्वी असा अंदाज होता की, सिनेमा पहिल्या दिवशी 40 कोटींची कमाई करेल. परंतु असे झाले नाही. सध्या देशात ठिकठिकाणी नागरिकत्व कायद्यावरून आंदोलनं छेडली जात आहेत. याचा परिणाम सिनेमावरही झाल्याचं दिसत आहे.

सलमानच्या दबंग 3 सिनेमानं तोडले त्याच्याच 7 सिनेमाचं रेकॉर्ड

सलमान खानच्या दबंग 3 सिनेमानं त्याच्याच अनेक सिनेमांचं रेकॉर्ड तोडलं आहे. प्रभू देवा दिग्दर्शित या सिनेमानं सलमानच्या पूर्वीच्या 7 सिनेमांचं फर्स्ट डे कलेक्शनचं रेकॉर्ड तोडलं आहे. यात दबंग(14.50 कोटी), वीर (7 कोटी), रेडी(13.15 कोटी), बॉडीगार्ड (21.60 कोटी), दबंग 2(21.10 कोटी), जय हो(17.75 कोटी), ट्युबलाईट(21.15) कोटी या सिनेमांचा समावेश आहे.

दबंग 3 सिनेमाची स्टोरी चुलबुल पांडेच्या भूतकाळाबद्दल आहे. सिनेमात पुन्हा एकदा सलमान चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसत आहे. यावेळी तो पहिल्यापेक्षा जास्त यंग दिसत आहे. सलमान खान सोबत सोनाक्षी सिन्हा रोमँस करताना दिसत आहे. यासोबतच महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरनं या सिनेमातून डेब्यू केला आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !