‘दबंग 3’ चं ‘यू करके’ गाणं रिलीज, ‘भाईजान’ सलमानचा आवाजात नवीन ‘सॉन्ग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येकजण आतुरतेने भाईजान सलमान खानच्या आगामी ‘दबंग 3’ चित्रपटाची वाट पाहत आहे. या चित्रपटात सलमान खान पुन्हा एकदा इन्स्पेक्टर चुलबुल पांडेची भूमिका साकारत आहे. सलमान खानच्या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपुर्वीच आला होता, जो चाहत्यांना खूप आवडला होता. त्यानंतर आतापर्यंत चित्रपटाची अनेक गाणी रिलीज झाली आहेत.

View this post on Instagram

#Dabangg3

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

आता सलमान खानने आपल्या चित्रपटाचे आणखी एक नवीन गाणे प्रदर्शित केले आहे, त्याचे नाव ‘यू करके’ आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे स्वत: सलमान खान याने गायले आहे. गाण्याचे बोल खूप विचित्र आहेत आणि ते ऐकण्यास अजिबात मजेशीर नाही.

सलमान व्यतिरिक्त हे गाणे गायिका पायल देव यांनी गायले आहे आणि साजिद-वाजिद यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे व्हिडिओ जाहीर झाले नाहीत पण हे गाणे सोनाक्षी सिन्हाची व्यक्तिरेखा रज्जो आणि सलमान खानची व्यक्तिरेखा चुलबुल पांडे यांच्यावर चित्रित करण्यात आल्याचे फोटोवरून स्पष्ट झाले आहे.

View this post on Instagram

#Bharat Promotions

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

‘दबंग 3’ चित्रपटाविषयी बोलायचे म्हणले तर तुम्हाला चुलबुल पांडेच्या तारुण्याचे दिवस दिसेल. या चित्रपटात चुलबुल चित्रपटात जसा आहे तो तसा कशाप्रकारे झाला हे दाखवले जाईल. याशिवाय त्याच्या तारुण्यातील प्रेमकहाणीही दाखविण्यात येणार आहे.

‘दबंग 3’ या चित्रपटात सलमान खानसोबत सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, साऊथ स्टार किच्चा सुदीप इत्यादी कलाकार आहेत. याशिवाय अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याचे दिग्दर्शन प्रभु देवा यांनी केले आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like