‘BOLD’ अवतारातील ‘या’ मुलींचा मोहक डान्स सध्या सोशलवर घालतोय धुमाकूळ 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत तीन मुली डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा अवतारही अतिशय बोल्ड दिसत आहे. सध्या हा डान्स नेटकऱ्यांना भलताच आवडलेला दिसत  आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाख 50 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सध्या सोशल मीडिया टॅलेन्ट असणाऱ्यांसाठी दमदार प्लॅटफॉर्म असल्याचं दिसत आहे. जो हा डान्स पाहत आहे त्याला हा डान्स भावत आहे. तुम्ही पहाला तर तुम्हीही या तीन डान्सरच्या प्रेमात नक्कीच पडाल.

शाहरुख खानचा सिनेमा झिरोमधील हुस्न परछम या गाण्यावर या तिघी बोल्ड अवतारात डान्स करताना दिसत आहेत. झिरोमधील परछम हे गाणं चांगलंच गाजलं होतं. मागील वर्षी डिसेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता.

लोकांना हे गाणं इतकं आवडलं आहे की, काहींनी या गाण्यावर डान्स स्टेप करत त्याचे व्हिडीओ बनवत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या मुलींनी या गाण्यावर स्टेप बसवत हे गाणं युट्युबवर अपलोड केलं होतं. नेटकऱ्यांना हे गाणं खूपच भावलं आहे. सध्या हे व्हिडीओ सोशलवर चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us