Video : अभिनेत्री दीपिका आणि ऐश्‍वर्याने झिंगलेल्या अवस्थेत केलं ‘खुल्‍लमखुल्‍ला’ KISS

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि ऐश्वर्या रॉय दोघीही चर्चेत आल्या आहेत. याचे कारण म्हणजे दीपिका आणि ऐश्वर्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दोघीही डान्स करताना दिसत आहेत. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, दोघींनीही दारू प्यायली आहे. या व्हिडीओत दीपिकाच्या हातात दारूचा ग्लासही स्पष्ट दिसत आहे. याचदरम्यान दीपिका आणि ऐश्वर्या एकमेकींना किस आणि हग करताना दिसत आहेत.

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ १:१४ मिनिटांचा आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, ऐश्वर्या दीपिकाला हाथ पकडून एका साईडवरून दुसरीकडे घेऊन जात आहेत. यानंतर दोघीही डान्स करतानाच लेस्बियनसारखं एकमेकांना किस आणि हग करताना दिसत आहे. या व्हिडीओत दीपिकाने रेड कलरचा गाऊन घातला आहे तर ऐश्वर्या गोल्डन कलरच्या गाऊनमध्ये दिसत आहे. दोघींनीही सेक्सी लुक केलेला दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ईशा अंबानीच्या पार्टीतील हा व्हिडीओ आहे.

या व्हिडीओत ऐश्ववर्या आणि दीपिका सोबतच इतरही बॉलिवूडमधील अनेक ॲक्टर आणि ॲक्ट्रेस दिसत आहेत. या व्हिडीओत रणवीर सिंग आणि अनिकल कपूरही डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अचानक समोर आला असून सध्या झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडीओ एका युट्युब चॅनलवरून अपलोड करण्यात आला आहे. अनेक युजर्सने या व्हिडीओवर कमेंट्स करत आपली प्रतिक्रियाही दिली आहे. नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी

वापरायच्या आधी समजून घ्या ‘डे’ आणि ‘नाईट’ क्रीम मधील फरक