Dandruff | कोंडा दूर करण्यासाठी करा ‘या’ गोष्टीचा वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकाल केस गळणे, केसांना फाटे फुटणे अशा अनेक समस्यांना सामोर जावं लागत आहे. तसेच अनेकजण केसात कोंडा (Dandruff) झाल्यामुळे खूप वैतागले आहेत. परंतू आता कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुमच्यासाठी कोंडा (Dandruff) घालवण्याचा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत (Dandruff Treatment By Ginger With Oil).

 

आपल्या सर्वांच्या घरात आल म्हणजेच अदरक (Ginger) असेलच, तर या अदरकचा वापर करून आपण आला डैंड्रफ (Dandruff) घालवू शकतो.

 

– तेल आणि आले (Oil And Ginger)
तुम्ही तेलासह आले वापरू शकता. जर तुमच्या टाळूची त्वचा संवेदनशील (Sensitive Skin)असेल आणि आल्याचा रस थेट लावून तुम्हाला समस्या येत असतील, तर तुम्ही आल्याचा रस तेलात मिसळून लावू शकता. याचा नियमित वापर केल्याने तुम्हाला लवकरच कोंडा दूर झालेला दिसेल.

– तसेच तुम्ही आल्याचा वापर अशा प्रकारेही करू शकता (Also Use Ginger In This Way).
याशिवाय जर तुम्हाला केस आणि टाळूवर अदरक अतिशय सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने लावायचे असेल, तर ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. यासाठी थोडा सल्फेट फ्री शॅम्पू (Shampoo) घ्या. त्यामध्ये एक चमचा आल्याचा रस मिसळा. एकत्रित झालेले मिश्रणाने आपले केस धुवा. यामुळे केवळ कोंडा दूर होणार नाहीतर त्याचबरोबर केसांमध्ये साचलेली घाणही साफ होईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Dandruff | dandruff treatment by ginger with oil know how to wash for shiny hair

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Home Remedies For Dark Underarms | तुम्ही देखील काळ्या अंडरआर्म्समुळं स्लिव्हलेस घालत नसाल, तर करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय

 

Malaria | फुफ्फुस-लिव्हर वाईट प्रकारे डॅमेज करू शकतो मलेरिया, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

 

Breastfeeding Mother Diet | स्तनपान देणाऱ्या महिलांनी ‘ही’ फळे आवर्जुन खावी, फायदा ऐकून तुम्हीही होताल थक्क…