‘हॉट’ मॉडेल डॅनिक मायकलनं शेअर केला चक्क स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करतानाचा फोटो ! चाहते म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेक मॉडेल आपल्य आऊटफिट आणि फिगरसाठी फेमस आहेत. यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे ती म्हणजे डॅनिक मायकल (Danik Michell). डॅनिक मायकल एक मॉडेल आहे जी आपल्या हॉटनेससाठी ओळखली जाते. सध्या आपल्या फोटोंमुलं डॅनिक सोशलवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. डॅनिक आपल्या हॉटनेससोबतच आपल्या कर्वी फिगरासाठी फेमस आहे.

डॅनिकनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आले आहेत. यात एक फोटो असा आहे ज्यात डॅनिक स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करताना दिसत आहे. याशिवाय त्यात अनेक बिकीनी फोटोही आहे. डॅनिकसाठी असे फोटो पोस्ट करणं एक सामान्य गोष्ट आहे. कारण तिनं याआधी चक्क न्यूड फोटोही शेअर केले आहेत. यासाठी तिनं खास फोटोशुट केलं आहे. यातील काही फोटो तिनं सोशलवर चाहत्यांसोबत शेअरही केले होते जे व्हायरल झाले होते.

सध्या डॅनिकच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडिया चांगलंच तापलं आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की भर उन्हाळ्यात आपल्या हॉटनेसनं तिनं गरमी वाढवण्याचं काम केलं आहे. चाहत्यांनी तर या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसचा पाडला आहे. डॅनिकचे इंस्टावर तब्बल 3.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.

https://www.instagram.com/p/BqdvVEHA9m5/