UPSC च्या मुख्य परिक्षेची तारीख जाहिर ; ‘या’ ५९ ‘टॉपिक’वर विचारले जाऊ शकतात प्रश्‍न, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ने पूर्व परिक्षा २०१९ चा निकाल जाहीर केला आहेत. ज्या – ज्या उमेवारांनी ही परिक्षा दिली होती ते upsc.gov.in या आधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात.

मुख्य परिक्षेच्या तारखा –
ज्या उमेदवारांनी ही पूर्व परिक्षा पास केली आहे, त्यांना आता UPSC च्या मुख्य परिक्षा देण्याची संधी मिळेल. या मुख्य परिक्षेच्या तारखा २० ते २४ डिसेंबर २०१९ असणार आहेत. ही परिक्षा पास झाल्यावर उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन UPSC कडून करण्यात येईल. दर वर्षी UPSC कडून या परिक्षेचे आयोजन करण्यात येते.

UPSC मध्ये चालू घडामोडीवर प्रश्न विचारण्यात येतात. यंदा देखील मुख्य परिक्षेत चालू घडमोडींवर प्रश्न विचारण्यात येतील. त्यासाठी या टॉपिक्सवर प्रश्न विचारण्यात येण्याची शकयता आहे.

१. Artificial Intelligence

२. Impact of Social Media

३. National Register of Citizens (NRC)

४. SAARC vs BIMSTEC

५. Issues concerning Elections in India

६. India & Shanghai Cooperation Organisation (SCO)

७. Increasing Heat Waves

८. International Criminal Court

९. US & China Trade war

१०. Ease of Doing Business

११. Swachh Bharat Mission

१२. Interstate water disputes

१३. Data Protection – Technology and Privacy

१४. Supreme Court Judgements

१५. India’s air pollution

१६. #MeToo Movement in India

१७. Iran nuclear deal

१८. Environment Performance Index

१९. Reconstitution of Cabinet Sub-committees

२०. Draft Model Contract Farming Act 2018

२१. Women Safety

२२. Decriminalisation of Politics

२३. Jobless growth in India

२४. Extreme Weather and Health Hazards

२५. Rural Women Empowerment

२६. Cyber Security

२७. Election funding

२८. Cryptocurrency

२९. Digital Economy

३०. India’s growing underwater capability

३१. Malimath Committee report

३२. Kashmir unrest & dispute

३३. Police Reforms in India

३४. Current & future prospect of Indian economy

३५. US withdrawals from various International alliances

३६. Uniform civil code

३७. Parliamentary disruptions

३८. The merger of PSU banks

३९. Capital Punishment/death sentence

४०. Privatisation of certain Healthcare Services

४१. Politics and Economics of farm loan waiver

४२. Marital rape

४३. Privatisation of Air India

४४. Section 377: Constitutionality Vs Morality

४५. Barring MPs from practising law

४६. Controversy over changing the Constitution

४७. Live streaming of SC proceedings

४८. Data Localisation

४९. Crisis in the sugar sector

५०. Doubling the Farmer’s income

५१. Mob lynching

५२. National Policy on Biofuels

५३. National Medical Commission Bill

५४. Lokpal

५५. Minimum Support Price

५६. Power & Role of RBI

५७. RTI amendments

५८. Non Performing Assets

५९. Ayushman Bharat – PMJAY Scheme

आरोग्य विषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’