Dating App Bumble | सेक्स आणि जवळीकता याबाबत भारतीय तरूणांच्या विचारात मोठा बदल, ‘बम्बल’ सर्वेक्षणातून झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Dating App Bumble | सेक्स आणि जवळीकता याबद्दल भारतीयांच्या दृष्टीकोनात मोठा बदल झाल्याचे समोर आले आहे. हा दावा डेटिंग अ‍ॅप बम्बल (Dating App Bumble) च्या एका अहवालात (report) करण्यात आला आहे. हा बदल कोरोना (corona) मुळे झाला आहे.

वुमन फर्स्ट डेटिंग अ‍ॅप (women’s first dating app) आणि सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म (social networking platform) बम्बल (Bumble) च्या सर्व्हेत (survey) म्हटले आहे की, भारतात बम्बलचे यूजर मोठ्या संख्येने (34 टक्के) आहेत. जेव्हा सेक्सची गोष्ट येते तेव्हा ते अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा (US, UK, Australia and Canada) च्या तरूणांच्या तुलनेत जास्त प्रयोगशील आणि नवनवीन गोष्टींच्या बाबतीत खुल्या विचारांचे (experimental and open-minded) असतात.

बम्बल (Bumble) च्या ‘इंटिमन्सी इन अ पँडेमिक (Intimacy in a Pandemic); नावाच्या अहवालात (report) दावा केला आहे की,
अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या तुलनेत भारतात बम्बल यूजर्सची संख्या जास्त होती ज्यांनी खुलेपणाने या विषयावर चर्चा केली.
सुमारे 34 टक्के यूजर्सने यावर चर्चा केली.

ही माहिती जुलैमध्ये ऑस्ट्रेलिया, यूएस आणि यूके, कॅनडा आणि भारतात बम्बल अ‍ॅप (Bumble App) वर करण्यात आलेल्या सर्वेक्षणा आणि जूनमध्ये संपूर्ण भारतात 2,003 प्रौढांच्या नमून्यांसह यूगोवद्वारे आयोजित एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षणा (nationwide survey) वर आधारित आहे.

Web Title :- Dating App Bumble | big change in the thinking of young indians about intimacy revealed in bumble survey

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur News | अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी काॅल; कोल्हापुरात मोठी खळबळ

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Osmanabad Crime | संतापजनक ! जात पंचायतीने केले ‘हे’ घृणास्पद कृत्य; संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ