Datsun Go | झीरो डाऊन पेमेंटवर 2.1 लाखात खरेदी करा Datsun Go, कंपनी देईल मनी बॅक गॅरंटीसह वॉरंटी प्लान; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Datsun Go | कार सेक्टरमध्ये अशा कारची एक मोठी रेंज आहे जी कमी बजेटमध्ये जास्त मायलेज आणि फीचर्ससोबत येते. यामध्ये आपण आज ‘डॅटसन गो’ची (Datsun Go) ऑफर जाणून घेणार आहोत. शोरूममध्ये या कारची किंमत 4.02 लाख रुपयांपासून 6.51 लाख रुपये आहे. परंतु ही निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची एक ऑफर आहे.

Datsun Go चे आणि स्पेसिफिकेशन

– 1198 सीसीचे 3 सिलेंडरचे इंजिन

इंजिन 76.43 पीएसची पॉवर आणि 104 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते

5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स

पावर स्टेअरिंग, पावर विंडो, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, एयर कंडीशनर, फ्रंट सीटवर ड्यूअल एयरबॅग, अलॉय व्हील

मायलेज 19.59 किलोमीटर प्रति लीटर

आता निम्म्या किमतीत खरेदी करण्याची ऑफर जाणून घेवूयात…

ही ऑफर CARS24 या सेकंड हँड कार खरेदी-विक्री करणार्‍या वेबसाइटने लिस्ट केली आहे. तिची किंमत ठेवली आहे 15,000 रुपये.

कारचे मॉडल जानेवारी 2014 चे असून ओनरशिप फर्स्ट आहे. कार 61,307 किलोमीटर धावली आहे. ती दिल्ली DL-1C आरटीओत रजिस्टर्ड आहे.

खरेदीवर कंपनी 6 महिन्यांची वॉरंटी आणि 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत आहे. शिवाय कंपनी झीरो डाऊन पेमेंटवर कर्ज देत आहे. कर्जावर 60 महिन्यापर्यंत दर महिना 5,024 रुपये मासिक हप्ता भरावा लागेल. (Datsun Go)

 

Web Title :- Datsun Go | second hand datsun go in 2 1 lakh with zero down payment loan with money back guarantee plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 2,446 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | अटकेनंतर छाती दुखीची तक्रार ! पुणे सीआयडीनं अ‍ॅड. सागर सुर्यवंशीला केलं ससून रूग्णालयात भरती

Pune Crime | पुण्यातील गणेश पेठ पोलीस चौकीसमोर एकाच्या डोक्यात फरशी घालून खून