Datura Leaves Benefits | ‘या’ पानांचा वापर केल्याने गळणार नाहीत डोक्याचे केस, कुठेही दिसली तर तोडून आणा घरी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Datura Leaves Benefits | धोतरा (Datura) या वनस्पतीची विषारी काटेरी पाने आरोग्यास फायदेशीर ठरू शकतात. यात अनेक औषधी गुणधर्म (Medicinal Properties) आहेत, ज्यामुळे टक्क्ल पडण्याची समस्याही दूर होऊ शकते. यासोबतच कानदुखी (Earache) आणि जखमा भरण्यासही (Wound Healing) मदत होते (Datura Leaves Benefits).

 

धोतरा आणि त्याच्या पानांचे अनेक फायदे आहेत. धोतर्‍याच्या पानांपासून इतर कोणते फायदे मिळू शकतात ते जाणून घेवूयात (Datura Leaves Benefits)…

 

सांधेदुखीतही होईल मदत (Help In Joint Pain)
धोतरामध्ये असलेले गुणधर्म जखम भरून येण्यापासून शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. याच्या वापराने पुरुषांच्या सांधेदुखीपासून शारीरिक क्षमता (Physical Ability) वाढण्यास मदत होते. ही पाने विषारी असली तरी त्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत.

 

गळणार नाहीत डोक्याचे केस (Beneficial In Hair Fall)
डोक्यावरील केस गळण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी विविध उपायांचा अवलंब केला जातो. यानंतरही केसगळतीची तक्रार कमी होत नाही. अशा स्थितीत जर तुम्ही धोतर्‍याच्या पानांचा वापर केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

जखम बरी होण्यासाठी उपयुक्त (Useful For Wound Healing)
कोणत्याही प्रकारची जखम भरून येण्यासाठी धोतर्‍याची पाने खूप प्रभावी आहेत. पण लक्षात ठेवा की जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर ते वापरू नका. त्याच वेळी, डॉक्टर किंवा तज्ञांच्या सल्ल्यानुसार, त्याचा रस जखमेवर लावा.

 

कानदुखीवरही उपयुक्त (Useful For Earache)
कान दुखत असेल तर ही पाने समस्या दूर करतात. यातील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म (Anti-inflammatory And Anti-septic Properties) कानदुखीची समस्या (Ear pain) कमी करू शकतात.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Datura Leaves Benefits | benefits datura leaves for hair ears and injuries ganjapan takkal takkalepana

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Best Position To Sleep | झोपण्याची योग्य पद्धत ठरते आरोग्यासाठी फायदेशीर, पाठीचे दुखणे आणि घोरणे होते कमी; जाणून घ्या

 

Benefits Of Nuts | ‘या’ कारणांसाठी आहारात सुकामेव्याचा समावेश अवश्य करावा; जाणून घ्या

 

Gold Silver Price Today | सोन्याचे भाव घसरले, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट भाव