घृणास्पद ! अश्‍लील व्हिडीओ दाखवून नराधम बापानेच मुलीवर केला बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील भिलवाडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या सात वर्षीय मुलीवर या नराधम बापाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हा नराधम वडील आपल्या मुलीबरोबर आपत्तीजनक स्थितीत डान्स करत असे आणि त्याचे व्हिडीओ देखील बनवत असे. मागील तीन महिन्यांपासून हा पिता तिच्यासोबत हे कृत्य करत होता.

बेटी बोली- पिता ने किया रेप, अश्लील डांस करा बनाया वीडियो

मुलीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला या मुलीने आपल्याबरोबर घडलेले कृत्य सांगितले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या महिलेने १०९८ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून तक्रार दिली. तक्रारीनंतर बाल कल्‍याण समितीने या मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. राजस्थान पोलिसांनी या आरोपी पित्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीने सांगितल्यानुसार सुरुवातीला दारू पिऊन तो आईला मारहाण करत असे. मात्र ९ महिन्यांपूर्वी आई घर सोडून गेली. त्यानंतर वडील मला अश्लील व्हिडीओ दाखवून त्या प्रकारे डान्स करायला सांगायचे आणि असे केल्यास तुला पैसे मिळतील असेदेखील सांगायचे.

बेटी बोली- पिता ने किया रेप, अश्लील डांस करा बनाया वीडियो

दरम्यान, बाल कल्‍याण समितीच्या अध्‍यक्षा डॉ.सुमन त्रिवेदी यांनी सांगितले कि, मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून यामध्ये बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर तिचे शिक्षण देखील त्याने बंद केले होते. जिल्हा पोलीस उपअधीक्षक भंवर रणधीर सिंह यांनी सांगितले कि, आरोपीचा तपास सुरु असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

बेटी बोली- पिता ने किया रेप, अश्लील डांस करा बनाया वीडियो

 ‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

 ‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

 ‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

 भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

 दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

Loading...
You might also like