‘या’ फेमस क्रिकेटरची बायको रिअल लाईफमध्ये ‘Ironwomen’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हीड वॉर्नर आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखळा जातो. जसं वॉर्नर आपल्या पिचवरील सादरीकरणामुळे चाहत्यांचं मन जिंकत असतो तसंच रिअल लाईफमध्ये त्यानं प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन टीव्ही स्टार आणि मॉडेल कँडिस वॉर्नरलाही घायाळ केलं होतं. सुंदर दिसणाऱ्या कँडिसच्या प्रेमात डेव्हीड क्लीन बोल्ड झाला.

https://www.instagram.com/p/BrTe_1JhxtQ/

कँडीस आणि डेव्हीड एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दोघांनी पुढे लग्न केलं. आता तर वॉर्नरची फॅमिलीही पूर्ण झाली आहे. कँडीस आणि डेव्हीडला तीन मुली आहेत. सध्या डेव्हीड आणि कँडीसचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. यात डेव्हीड आणि कँडीस यांचे समुद्रकिनारी असलेले अनेक फोटो आहेत.

अनेक फोटोंमध्ये कँडीस बिकीनीत दिसत आहे. स्टार असलेली कँडीस दिसायलाच खूप सुंदर आहे. परंतु बिकीनीत तर ती कमालीची बोल्ड दिसत आहे. सध्या कँडीसच्या हॉटनेसची सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी कँडीस एका फोटोमुळे चर्चेत आली होती. तिचा इमोशनल झालेला एक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसला होता. डेव्हीड वॉर्नरनं 296 धावांवर असताना चौकार झळकवत त्रिशतक पूर्ण केलं होतं. यानंतर तो आनंदानं धावत सुटला आणि जल्लोष केला. पाकिस्तानच्या खेळाडूंसह सर्वांनीच त्याचं कौतुक केलं. त्याची पत्नी कँडीस हिनं या सामन्याला हजेरी लावली होती. पती वॉर्नरचा आनंद आणि त्याची कामगिरी पाहून कँडिसही भावूक झाली आणि तिलाही आपले अश्रू अनावर झाले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना दिसले. कँडीसचा या क्षणीचा एक फोटोही समोर आला होता जो सध्या व्हायरल होताना दिसत होता.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !