व.पो.नि. दयानंद गावडे यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर

पुणे: पोलीसनामा आॅनलाइन

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झाले आहे. हे सध्या  पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानीक गुन्हे अन्वेषन शाखेत कार्यरत आहेत.

त्यांनी यापुर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलात विविध पदांवर कर्तव्य बजावले आहे. त्यांना क्लिष्ठ आणि थरारक बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करुन खटले कोर्टात दाखल केले बाबत सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले आहे.

संबंधित घडामोडी:
५७१ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक चिन्ह (DG) जाहीर