ताज्या बातम्यामनोरंजन

Debina Bonnerjee Pregnancy News | गरोदर अभिनेत्रीनं घातले हाय हिल्स, फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल ! म्हणाले – ‘हिल्स घालणं बाळाच्या आरोग्यासाठी योग्य नाही..’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील चाहत्यांची लोकप्रिय जोडी डेबीना बॅनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी यांनी चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. डेबीना लवकरच आई होणार आहे. तिनं ही बातमी (Debina Bonnerjee Pregnancy News ) आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून नेटकऱ्यांना सांगितली. सोशल मीडियावर तिच्या एकानं व्हिडीओने नेटकरी चांगलेच हादरले आहेत (Debina Bonnerjee Pregnancy News).

गुरमीत (Gurmeet Chaoudhary) आणि डेबीनाच्या (Debina Bonnerjee) या व्हिडिओमध्ये तिनं चक्क पायात हाय हिल्स घातले आहे. तसेच तो तिच्या पायामध्ये हाय हील्स सँडल्स घालताना दिसत आहे. मात्र केवळ या दोघांनी हे फोटोशूट केलं असून, त्यासाठीच तिनं हिल्स घातले आहेत. चाहत्यांच्या मते, हाय हिल्स घालणं गरोदर महिलेसाठी आणि बाळाच्या आरोग्यासाठी योग्य नाही.

अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओवर कमेंट करून पोटातील बाळाच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली आहे (Debina Bonnerjee Pregnancy News). तर एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘गरोदर असताना आईनं हाय हिल्स घालू नये, कारण ते बाळाच्या आरोग्यासाठी चांगले नाही.’ मात्र यावर ती म्हणाली की, ‘मी हिल्स घालून फक्त फोटोशूट केलं आहे. तसेच गुरमीतनं सॅन्डल माझ्या पायात घालण्यात मदत केली आहे. हे घालून मी चालले किंवा पळाले देखील नाही. त्यामुळे कृपया मला समजून घ्या.’

दरम्यान, डेबीना बॅनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी यांनी ‘रामायण (Ramayan)’
या मालिकेमध्ये एकत्र काम करून प्रसिद्धी मिळवली. याच मालिकेमध्ये दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं.
नंतर 2011 मध्ये त्या दोघांनी लग्नगाठ बांधली.

Web Title :- Debina Bonnerjee Pregnancy News | debina bonnerjee hits back at trolls questioning her for wearing heels in pregnancy


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Best 23 Penny Stocks List | ‘या’ 23 पेनी स्टॉकद्वारे FY22 मध्ये झाला पैशांचा पाऊस, काही बनले ‘लखपती’ तर काही ‘करोडपती’ !

Nargis Fakhri Superbold Look | वयाच्या 42 व्या वर्षी अनेक अभिनेत्रींना फिकी पाडते ‘ही’ सुंदर अभिनेत्री, पाहा तिचा सुपरबोल्ड लूक

Late Night Sleeping Side Effects | सावधान ! रात्री उशिरा झोपण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम; जाणून घ्या

Back to top button