छोट्या पडद्यावर बिकनी घालणार्‍या ‘या’ अभिनेत्रीनं सांगितला तिचा अनुभव !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टिव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी सध्या सीरियल ‘विष कन्या’मध्ये दिसत आहे. या टेलिव्हिजन शोसाठी देबिनाने आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच टीव्ही स्क्रिनवर बिकनी घातली आहे. मोठ्या पडद्यावर अभिनेत्रीने बिकनी घालणे हे कॉमन आहे पण टीव्ही शोमध्ये आजही बिकनी घालण्याचा ट्रेंड नाही. तरी देखील देबिना सीरियल ‘विष कन्या’ मध्ये बिकनी घातलेली दिसणार आहे. देबिनाने पहिल्यांदाच बिकनी घातलेला अनुभव शेअर केला आहे.

एका मुलाखतीत देबिनाने सांगितले की, ‘एका अभिनेत्रीला स्क्रिनवर कोणताही रोल प्ले करण्यासाठी फ्लेक्सिबल असणे गरजेचे आहे. सुरुवातीला मी बिकनी घालण्यासाठी खूप नर्वस होते. पण मला माहिती आहे की, या कथेला खूप डिमांड आहे. सीरियल ‘विष कन्या’ मध्ये माझी अशी भूमिका आहे जी कोणाचा विचार करत नाही. मला वाटते की, हे माझ्या अॅक्टिंगमध्ये दिसायला पाहिजे.’

देबिना पुढे म्हणाली की, ‘माझा असा विश्वास आहे की, वेळ बदलली आहे. आता लोक या गोष्टींचा स्विकार करत आहे. मग ते टीव्ही असो किंवा सिल्वर स्क्रिन. माझ्या चाहत्यांनी नेहमी मला सपोर्ट केला आहे. ‘ काही दिवसापुर्वीच हा शो सुरु झाला आहे.

देबिना बनर्जी ही टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता गुरमीत चौधरीची पत्नी आहे. दोन्ही सेलिब्रिटी डान्स रियलिटी शो ‘नच बलिए’मध्ये दिसून आले होते.

 

आरोग्यविषयक वृत्त

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा