ताज्या बातम्यामुंबई

93 वर्षाची झाली Deccan Queen ! आता एलएचबी कोचसह दिसणार ‘नवी नवेली’, नवीन डेक्कन क्वीन 22 जून पासून धावणार, पाहा फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दख्खनची राणी म्हणून ओळखली जाणारी डेक्कन क्वीन (Deccan Queen) ही रेल्वे 93 वर्षांची झाली आहे. महाराष्ट्राची (Maharashtra) सांस्कृतिक राजधानी (Cultural Capital) पुणे आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईला रेल्वे (Pune To Mumbai Railway) मार्गाने जोडणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या ‘डेक्कन क्वीन’ने (Deccan Queen) 93 वर्षात पदार्पण केले आहे. आता मुंबई (Mumbai)-पुणे (Pune) दरम्यान नव्या रंगात एलएचबी (LHB) डब्यासह ‘दख्खनची राणी’ धावणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी (General Manager, Central Railway Anil Kumar Lahoti) यांनी बुधवारी (दि.1) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) एलएचबी डब्यांसह नवीन डेक्कन क्वीन ट्रेनची पाहणी केली.

 

हॉफमैन बुश कोच के साथ होगी लॉन्च

 

अनिल कुमार लाहोटी यांनी सामान्य द्वितीय श्रेणी, एसी चेअर कार (AC Chair Car), विस्टाडोम कोच (Vistadom Coach), डायनिंग कार (dining Car) आणि किचनची (Kitchen) तपासणी केली. नव्या रंगातील डेक्कन क्वीन 22 जून पासून धावणार आहे. नवीन गाडी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असेल, असा विश्वास महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी व्यक्त केला आहे.

 

जीआईपीआर के इतिहास में बड़ा मील का पत्थर

 

डेक्कन क्वीन (Deccan Queen) सर्वात प्रतिष्ठित रेल्वे आहे. मागील 92 वर्षापासून ती धावत आहे. भारतीय रेल्वेवर रेस्टॉरंट कार असणारी ही एकमेव ट्रेन आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (अहमदाबाद) (National Institute of Design (Ahmedabad) यांनी गाडीची डायनिंग कार आणि बाह्य डिझाईनची रचना रेल्वे बोर्ड (Railway Board), संशोधन (Research), डिझाईन आणि मानक संस्था (Design and Standards Institute), इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई (Integral Coach Factory Chennai), मध्य रेल्वे यांच्या समन्वयाने केली आहे.

 

ऐसी होगी नई डेक्कन क्वीन

 

कशी असेल नवीन डेक्कन क्वीन

22 जून पासून एलएचबी डब्यांसह डेक्कन क्वीन धावणार आहे. त्यामध्ये चार एसी चेअर कार,
8 द्वितीय श्रेणी चेअर कार, एक विस्टाडोम कोच, एक एसी डायनिंग कार,
एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार राहणार आहे.

 

डेक्कन क्वीन के नाम पर कई ताज

 

Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

फूलों से सजाया और काटा केक

 

हे देखील वाचा

Back to top button