Deccan Queen Express | पुणे-मुंबईच्या प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! 2 जानेवारी रोजी डेक्कन व डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Deccan Queen Express | पुणे आणि मुंबई (Pune and Mumbai) प्रवाशांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईत ठाणे ते दिवा दरम्यान 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेसाठी 24 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने उपनगरीय सेवेसह इतर मेल एक्सप्रेस गाड्या प्रभावित होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यामध्ये आगामी आठवड्यात म्हणजेच 2 जानेवारी रोजी पुण्याहून धावणारी डेक्कन आणि डेक्कन क्वीन एक्सप्रेस (Deccan Queen Express) रद्द केली गेली आहे.

 

1 जानेवारीला रद्द झालेल्या गाड्या कोणत्या?

– अमरावती-मुंबई एक्सप्रेस

– नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस

– नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस

 

2 जानेवारीला रद्द झालेल्या गाड्या कोणत्या?

Deccan Queen Express

– मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस

– मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस

– मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस

– मुंबई-अमरावती एक्सप्रेस

– मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस

– मुंबई-गदग एक्सप्रेस

– मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस

 

3 जानेवारीला रद्द झालेल्या गाड्या कोणत्या?

– आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस

– गदग-मुंबई एक्सप्रेस

 

Web Title :- Deccan Queen Express | pune mumbai travelers deccan and deccan queen canceled on 2 jan 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High Court | 15 वर्षीय मुस्लिम मुलगी, मुलाच्या विवाहाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

 

Coronavirus in Maharashtra | ‘कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, लोक नियम पाळत नाहीत, महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्याकडून सूचक संकेत

 

Sharad Pawar | शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘…तर राज्यात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं, मात्र’

 

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 3900 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corona | चिंताजनक ! पुण्यातील कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 225 पेक्षा अधिक नवे रूग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी