भारताला मोठा धक्का ! आता ‘हा’ खेळाडू एप्रिलपर्यंत संघाबाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा वेगवान गोलंदाज दिपक चहरला दुखापतीमुळे एप्रिल महिन्यापर्यंत संघाबाहेर राहावे लागणार आहे. ही माहिती भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिली आहे. हा भारतासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कारण एकापाठोपाठ एक भारताचे खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. या समस्येने भारताला चांगलेच ग्रासले आहे.

मात्र, काळजी करण्याचे नसल्याचेही अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हटले आहे. ते म्हणाले की, मला स्वत:ला चहर मार्च-एप्रिलपर्यंत खेळेल की नाही याची शंका आहे. परंतु, असे असले तरी भारतीय संघाकडे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पुढील सात वर्षतरी बरेच बॅकअप आहे. भारताकडे पुढील ६ – ७ वर्षांसाठी तरी अनेक पर्याय तयार असल्याने काळजी करण्यासारखे कारण नाही.

भारत विरूद्ध वेस्टइंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहरला पाठीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यालाही मुकावे लागले होते. त्याच्याऐवजी नवदीप सैनीला संघात स्थान देण्यात आले होते. परंतु, आता चहरला या दुखपतीमुळे एप्रिल महिन्यापर्यंत संघाच्या बाहेरच राहावे लागणार असल्याचे खुद्द निवड समितीच्या अध्यक्षांनीच सांगितले आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !