दीपक चहरची ‘मॉडेल’ बहीण, IPL मधील ‘हॅटट्रिक’ बद्दल म्हणाली ….

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने नागपुरात खेळलेल्या निर्णायक टी -20 सामन्यात हॅटट्रिक घेत बांगलादेशविरूद्ध नवा विश्वविक्रम नोंदविला. दीपक चहर टी -20 आंतरराष्ट्रीयमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. दीपक चहरची मोठी बहीण मालती चहरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये दीपक आपली हॅटट्रिकचा आनंद साजरा करताना दिसत आहे.

मालती हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ मला तुझा अभिमान आहे. सामन्यात हॅट्रिक तसेच आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 3.2-0-7-6 चे सर्वोत्तम प्रदर्शन . ‘OMG… माझ्या अंगावर अजूनही काटा उभा राहत आहे. ईश्वर तुला अधिक सामर्थ्य देवो. ‘

मालती चाहर हे व्यवसायाने मॉडेल आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 384k फॉलोअर्स आहेत. मालती मिस दिल्ली स्पर्धेची द्वितीय रनरअप ठरली आहे. आता ती चित्रपटांतून आपले करियर घडवण्याचा प्रयत्न करीत आहे. मालती सीएसकेच्या टीमला फॉलो करते आणि ती एमएस धोनीची मोठी फॅन आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2018 मध्ये ती चेन्नई सुपर किंग्ज सामन्यादरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणून व्हायरल झाली होती.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like